छत्रपती शिवाजी महाराजांनी लढता लढता शत्रूपक्षातील बाजीप्रभूंना स्वराज्यात कसे वळवले याची कथा

Описание к видео छत्रपती शिवाजी महाराजांनी लढता लढता शत्रूपक्षातील बाजीप्रभूंना स्वराज्यात कसे वळवले याची कथा

छत्रपती शिवाजी महाराज हे एक दिव्यच होते. बाजीप्रभू देशपांडे आगोदर कृष्णाजी बांदल यांच्या सेवेत होते.स्वराज्यामध्ये नव्हते. शिवाजी महाराजानी बाजीप्रभू यांच्याशी लढाई करतांना त्यांना स्वराज्यात आणले.त्यांचे मन परिवर्तन केले त्याची ही रोमहर्षक कथा.पावनखिंड गाजवणारे बाजीप्रभू देशपांडे
#veer_shivaji
#shivaji_maharaj
#बाजीप्रभु_देेशपांडे
#पावनखिंड
नोट- या व्हिडिओमध्ये बांदल लोकांबद्दल जे विचार मांडलेले आहेत.ते ऐतिहासिक दृष्टीने वादग्रस्त आहेत.त्याबद्दल सढळ पुरावे उपलब्ध नाहीये. हा कादंबरीमय इतिहास असल्याने हा संपूर्ण खरा नाहीये.बांदल लोकांचे स्वराज्य उभारणी मध्ये खूप मोलाचे योगदान होते.पावनखिंडी मध्ये ३०० बांदल वीर स्वराज्याच्या कामी आले होते.त्यामुळे बांदल लोकांच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाहीये.

Комментарии

Информация по комментариям в разработке