Sagareshwar Beach | Vengurla | Sagareshwar Mandir

Описание к видео Sagareshwar Beach | Vengurla | Sagareshwar Mandir

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अत्यंत सुंदर निसर्गसंपन्न पांढऱ्या शुभ्र स्वच्छ रेती चा समुद्रकिनारा म्हणजे सागरेश्वर समुद्रकिनारा .
ह्याच समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या प्राचीन शिवालय म्हणजेच सागरेश्वर मंदिरामुळे ह्या समुद्रकिनाऱ्याला सागरेश्वर हे नाव देण्यात आलेले आहे.

गेल्या काही वर्षात इथे MTDC ने अत्यंत सुंदर असे वॉच टावर वुडन वॉक वे आणि येथे समुद्रकिनारी बसून सागराचे नयनरम्य नजारे बघण्यासाठी आणि संध्याकाळी विलोभनीय असा सूर्यास्ताचा नजारा बघण्यासाठी काही वुडन स्ट्रक्चर्स बनवलेले आहे.

ह्या सागरेश्वर समुद्रकिनारी भल्या पहाटे केलेली भटकंती समुद्र किनाऱ्यावरून बघितलेला सूर्योदय पक्षांनी सागराच्या लाटांवर केलेला मुक्त संचार हा सर्वच स्वर्गीय अनुभव या व्हिडिओमध्ये मी सादर करायचा प्रयत्न केलेला आहे.

#vengurla#vengurla#vengurla#vengurla
#vengurla#vengurla#vengurla#vengurla
#vengurla#vengurla#vengurla#vengurla
#vengurla#vengurla#vengurla#vengurla
#vengurla#vengurla#vengurla#vengurla
#vengurla#vengurla#vengurla#vengurla

Комментарии

Информация по комментариям в разработке