Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray अस युद्ध सुरु झालंय ! | Marathi Batamya | Vishaych Bhari

Описание к видео Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray अस युद्ध सुरु झालंय ! | Marathi Batamya | Vishaych Bhari

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray अस युद्ध सुरु झालंय ! | Marathi Batamya | Vishaych Bhari

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या ५ वर्षांपासून ज्या काही घडामोडी घडताहेत. त्यामध्ये दोन नेते केंद्रस्थानी राहिलेले आहेत. हे दोन नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे. एकेकाळी महायुतीमधील एकमेकांचे चांगले मित्र असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सध्या एकमेकांचे कट्टर वैरी बनले आहे. हे वैर केवळ राजकीय पातळीवर न राहता वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याचे संकेत मागच्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींवरून मिळत आहेत. एकमेकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. त्यात कधी देवेंद्र फडणवीस यांची सरशी होते. तर कधी उद्धव ठाकरे हे बाजी मारताना दिसतायत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर बुधवारी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं होतं. ‘आदित्य आणि मला अडकवण्याचे षडयंत्र कशा प्रकारे रचले गेले हे आता जगजाहीर झाले आहे. माझ्याकडे ना पैसा ना चिन्ह तरी कट्टर शिवसैनिकांच्या ताकदीवर आज मी आणि शिवसेना पुन्हा पाय रोवून उभे राहिलो आहोत. त्यामुळे तुम्ही हवी तेवढी ताकद पणाला लावा, यापुढे राजकारणात एक तर तुम्ही रहाल किंवा मी राहीन’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय युद्धाला तोंड फुटलं आहे. आता याची नेमकी परिणती काय होते हे विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून दिसून येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये होणाऱ्या संघर्षाचा महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार याचा घेतलेला हा आढावा.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#uddhavthackeray
#devendrafadnavis
#vishaychbhari
#विषयचभारी

uddhav thackeray, uddhav thackeray on devendra fadnavis, uddhav thackeray live, uddhav thackeray speech, uddhav thackeray speech today, raj thackeray, uddhav thackeray news, uddhav thackeray vs eknath shinde, devendra fadnavis vs uddhav thackeray, uddhav thackeray live today, uddhav thackeray vs devendra fadnavis, devendra fadnavis on uddhav thackeray, uddhav thackeray news today, cm uddhav thackeray, uddhav thackeray today, uddhav thackeray status

devendra fadnavis, dcm devendra fadnavis, uddhav thackeray on devendra fadnavis, devendra fadnavis speech, devendra fadnavis vs uddhav thackeray, devendra fadnavis interview, deputy chief minister devendra fadnavis, devendra fadnavis live, devendra fadnavis news, devendra fadnavis latest, devendra fadanvis, devendra fadnavis on uddhav thackeray, cm devendra fadnavis, devendra fadnavis uddhav thackeray, uddhav thackeray devendra fadnavis, uddhav thackeray vs devendra fadnavis

Комментарии

Информация по комментариям в разработке