Waqf Board Bill| वक्फ बोर्ड कायद्यावर Uddhav Thackeray, Sharad Pawar यांच्या पक्षाची भूमिका काय ?

Описание к видео Waqf Board Bill| वक्फ बोर्ड कायद्यावर Uddhav Thackeray, Sharad Pawar यांच्या पक्षाची भूमिका काय ?

#BolBhidu #WaqfBoardBill #BJPOnWaqfBoard

वक्फ बोर्ड कायद्यात सुधारण्या करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने अखेर वक्फ अमेड्मेंट बिल २०२४ लोकसभेत सादर केलं. गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारचे दुरुस्ती विधेयक आणले जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरण रिजीजू यांनी ८ ऑगस्ट रोजी हे विधेयक संसदेत सादर केलं आहे. या विधेयकात विविध प्रकारच्या तब्बल ४४ सुधारणा या कायद्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. महिलांच्या प्रतीनिधीत्वापासून ते जिल्हाधिकार्यांना नवे अधिकार देण्यापर्यंत अशा अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा या कायद्यात आहेत.

आजच्या व्हिडीओतून आपण माहिती घेऊयात हे विधेयक संसदेत मांडल्यावर नक्की कोणी कोणी या विधेयकाचा विरोध केला आहे? विशेषतः महाराष्ट्रातील पक्षांनी यासंदर्भात काय भूमिका घेतली आहे? त्यातही उद्धव ठाकरेंची याबाबत भूमिका काय आहे? आणि त्या भूमिकेमागे नक्की कोणती कारण आहेत? पाहूयात या व्हिडीओतून



चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке