ऑनलाईन शिकणाऱ्यांचे आयुष्य | मराठी किडा

Описание к видео ऑनलाईन शिकणाऱ्यांचे आयुष्य | मराठी किडा

नमस्कार मंडळी,
सध्या कोरोना मुळे शाळा कॉलेज बंद आहेत आणि सर्व शिक्षण चालू आहे ऑनलाईन. म्हणूनच सध्या च्या या चलतीच्या विषयात आम्ही हात घातला आहे, आणि ऑनलाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारले आहेत प्रश्न, कसे असते हे ऑनलाईन शिक्षण, काय काय किस्से असतात यात...तर... त्यांची मजेशीर उत्तरे नक्की बघा...

आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike)आपल्या जाड मित्रांना किंवा मैत्रिणींना हा किडा नक्की पाठवा

मित्रांनो, मित्रमैत्रिणी सोबतचे शिक्षण तुम्ही मिस करताय का?
जर तुमचे प्रश्न शिक्षकांनी समोरासमोर सोडवले तर आश्चर्य वाटेल का?
युट्युब वरच्या प्री-रेकॉर्डएड लेक्चर चा कंटाळा आलाय का?
काळजी करू नका, तुमच्या सगळ्या चिंता सोडवा करण नून अँप तुम्हाला सगळं शिकवेल.
तुमचा एकमेव प्लॅटफॉर्म विनामूल्य लाइव्ह कलासेस. अमर्यादित शंका निरसन, अमर्यादित नोट्स, सामाजिक शिक्षण, आणि बरंच काही.

विनामूल्य ३० दिवस आणि १० दिवसांचा क्रॅश कोर्स - एमएचटीसीईटी, विशेषत: नून अ‍ॅपवर उपस्थित राहण्याची ही संधी गमावू नका.

अ‍ॅप डाउनलोड करा: http://bit.ly/mknoonpromo
इंस्टाग्राम: https://bit.ly/3s1fKUP
दररोजच्या सामग्रीसाठी नूनच्या युट्यूब चॅनेलवर सदस्यता घ्या - http://bit.ly/3eqq8ls

टेलीग्रामवरील एका अतिशय संवादी समुदायामध्ये सामील व्हा जिथे आपण दररोज विषय आणि शंकांबद्दल चर्चा करू शकता: http://bit.ly/3kXPmZL
नवीन मराठी किडा टी-शर्ट
http://bit.ly/kidatees


कलाकार: सुरज खटावकर
चलचित्रण: प्रशांत दांडेकर
संपादन: निरंजन निगडीकर
संकल्पना: प्रशांत दांडेकर

#ऑनलाईन #शिक्षण#आयुष्य #विद्यार्थी

-----------------------------------------------------------
आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा
(शेअर)
   / marathikida  

फेसबुक
  / marathikida  

इंस्टाग्राम
  / marathikida  

ट्विटर
  / marathikida  

Комментарии

Информация по комментариям в разработке