UPSC Topper Priyamvada Mhaddalkar म्हणते स्पर्धा परीक्षेत उडी घेण्याआधी 'ही' घ्या काळजी | IAS Exam

Описание к видео UPSC Topper Priyamvada Mhaddalkar म्हणते स्पर्धा परीक्षेत उडी घेण्याआधी 'ही' घ्या काळजी | IAS Exam

#BBCMarathi #UPSCTopper #PriyamvadaMhaddalkar

महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकरने 13 वा क्रमांक मिळवला आहे. प्रियंवदा मुळच्या रत्नागिरीच्या असून तिचं शिक्षण मुंबईत झालं आहे. तर VJTI मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी IIM Banglore मधून MBA केलं. त्यानंतर सहा वर्षं Investment Banking मध्ये काम केलं. त्यानंतर 2020 मध्ये नोकरी सोडली. दुसऱ्याच प्रयत्नात प्रियंवदाने हे उत्तुंग यश प्राप्त केलं आहे. प्रियवंदा यांना लहानपणापासूनच IAS ऑफिसर होण्याची इच्छा होती. प्रियंवदा यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांच्याकडूनच प्रियंवदा यांना शासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा मिळाली.

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  



___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке