Tripura Hiv Case: त्रिपुरात शाळा, कॉलेजमधल्या ८२८ विद्यार्थ्यांना HIV, ४७ मृत्यू..प्रकरण नक्की काय ?

Описание к видео Tripura Hiv Case: त्रिपुरात शाळा, कॉलेजमधल्या ८२८ विद्यार्थ्यांना HIV, ४७ मृत्यू..प्रकरण नक्की काय ?

#BolBhidu #TripuraHivCase #HIVCasesinIndia

त्रिपुरा... भारताच्या नॉर्थ इस्टमधल्या सेव्हन सिस्टर्स स्टेट्स पैकी एक राज्य. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातलं तिस-या क्रमांकाचं सगळ्यात लहान राज्य. एरव्ही कधीही फारसं चर्चेत नसलेलं हे राज्य सध्या एका बातमीमुळं देशात गाजतंय. त्रिपुरात एकूण ८२८ जण एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळल्याची बातमी काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये आली आणि त्याची चर्चा व्हायला सुरुवात झाली. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे एचआयव्ही झालेले हे ८२८ जण शाळा आणि कॉलेजांमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत.

इतकंच नाही तर आतापर्यंत एचआयव्हीमुळं ४७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीच्या अधिका-यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळं एवढ्या लहान वयात ही मुलं एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराला बळी कशी पडली, याबद्दल सध्या चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्रिपुरातलं हे नेमकं प्रकरण काय आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना एचआयव्हीची बाधा कशी झाली, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке