साती बहिणीसना येवा वाना

Описание к видео साती बहिणीसना येवा वाना

🙏नमस्कार माझ्या रसिक मायबापांनो🙏
आषाढ महिण्यानिमित्त ग्रमिण लोकदैवत सातिआसरा(आयामाऊल्या)च सुंदरसं पारंपरिक अहिराणी गित.

गित
🌹साती बहिणीसना येवा वना🌹

निर्माता/गायक -प्रशांत निकम
(गरीब परशा)
🌹गितरचना सहकार्य--गोविंदा निकम व भिका निकम (बिजोरे)

रेकाॅर्डिंग/रिधम --आसावरी रेकाॅर्डिंग
स्टुडिओ मालेगाव

विडीओ&एडिटिंग---- दिनेश जाधव

प्रसिद्धी प्रमुख ----बबलु शाहिर


विषेश आभार- खास करून तुम्हा रसिकांचे,,, विकि बाबा आसावरी


विषेश सहकार्य
शिवबा राजे जागरण गोंधळ मंडळ विठेवाडी
भजनी मंडळ विठेवाडी, गिरणेश्वर महादेव भक्त मंडळ विठेवाडी,पंचक्रोशीतील समस्त नाथभक्त परीवार,माझे सगळे मेंढपाळ धनगर समाज बांधव,चंदू चंदन,निलेश निकम,एस के भगत,निलू शेवाळे,भिका आप्पा,पठाण शेवाळे,राहुल जाधव,डाक्टर पपु,समा भगत,हितेन शिवदे,विकी बाबा,आबा सोनवने,रमेश सोनवने,रवी पवार सटाणा,तुषार नामदेव निकम,अमोल निकम,धरमेश पवार, गुरुमाऊली पप्पू दादा, गोविंदा निकम, सिंगर बबन(शाखा)राहुल जाधव,आण्णा भगत,शुभम निकम,दूरगेश राउत,जगण पवार,बंडुभाउ पवार भउर, खर्डे,रोषण जाधव,सागर साबळे,हिटलर जाधव,सजन मामा,प्रियंका खंडारे,कल्यानी निकम,दहिवडचे समस्त जागरण मंडळ,मणु केदारे, समस्त नाथभक्त बिजोरे,एकलव्य मित्र मंडळ विठेवाडी,गणेश पवार,खामखेडा नाथभक्त मंडळ, सर्व माझे
मित्र,🙏🙏


टिप/
सदर गाणे पारंपरिक दैवतांची कथा सांगणारा आहिराणी वही प्रकार आहे, गित मि बिजोर्याचे जूने अनुभवी नाथांचे गोपाळ,गोविंद निकम व भिका निकम यांच्याकडुण लिहुण घेतलय,.या प्रकारातल्या गाण्यांवर मि लोककलावंत असल्यामुळे माझा अधिकार बणतो,तर रसिक मायबापांनो जस भगवा पांघुरना बवा आणि ऊगत सुर्य लाल किरण या गाण्यांना भरभरून प्रतिसाद दिला, तसच या पण गाण्याला भरपुर शेअर करा व या गरीब कलावंताच्या पदरी यश घाला हि नम्र विनंती🙏😊 चैनलला सबस्क्राईब करा हि नम्र विनंती.

मि एक साधारण लोककलावंत खंडोबाचा वाघ्या आहे, मोठ्या कष्टाने खर्चाने गाण बणवलय माझ्या पदरी यश घाला,आणी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये कळवा, जागरण गोंधळ कार्यक्रम करायचा असल्यास संपर्क करा🙏जय मल्हार 🙏

✍️खंडोबाचं लेकरू प्रशांत निकम(गरीब परशा)7776853895

जागरण गोंधळ चे विडिओ बघण्यासाठी   / @user-iw7sv7od3b  

टिप,,,सदर गाणे पारंपरिक असले तरी यावर प्रथम हक्क आम्हा लोककलावंताचा आहे,,,या गाण्याची आडिओ क्लिप चोरुण दूसर्या
युट्युब चैनललाअपलोड केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
🙏धन्यवाद🙏

#साती_बहिणीसना_येवा_वना
#म्हसोबाचे_गाणे
#सातीआसरा
#मच्छी_पोटी_का_जनमला
_#नाव_ठिय_मच्छिंद्रनाथ
#भेट_व्है_गई_गुरुचेलानी
#ugat_sury_lal_kiran
#new_navanath_song
#उगत_सूर्य_लाल_किरण
#कलाप्रेमी_गरीब_परशा
#kalapremi_garib_parasha
#asavari_recording_studio
#parasha_vaghya
#विठेवाडी_वाघे
#वही
#vahi
#ahirani_vahi
#navanath_vahi
#machhindranath_vahi
#आहिरिणी_वही
#नवनाथ_वही
#bhetvahegaiguruchelani
#guru_chelani_vahi_gai_bhet
#bhagava_panghurana_bava
#navanatha_ahirani_gane

Комментарии

Информация по комментариям в разработке