ग्रंथयात्रा भाग ७८ - आनंदी गोपाळ - श्री ज जोशी - कादंबरी - रसग्रहण (मराठी) Anandi Gopal - S J Joshi

Описание к видео ग्रंथयात्रा भाग ७८ - आनंदी गोपाळ - श्री ज जोशी - कादंबरी - रसग्रहण (मराठी) Anandi Gopal - S J Joshi

'आनंदी गोपाळ' ही डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी या जगावेगळ्या दांपत्याच्या आयुष्यातील सत्य घटनांवर आधारित आहे. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या आनंदीबाई या पहिल्या भारतीय महिला होत्या तर गोपाळराव हे स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेले सुधारक होते. या कादंबरीने व्यक्तिचित्रांवर आधारित कादंबरीचा प्रवाह मराठीत कसा सुरू केला ते पहा या व्हिडिओमध्ये. डॉ. रेखा जगनाळे यांच्याकडून ऐका या कादंबरीचे गुण.
#आनंदीगोपाळ #आनंदीबाई #गोपाळराव #डॉक्टरआनंदीबाईजोशी #पहिल्यामहिलाडॉक्टर #स्त्रीशिक्षण #चरित्रात्मककादंबरी #मराठीकादंबरी #मराठीसाहित्य #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #मराठीपुस्तकं #१००पुस्तकं #अर्चनामिरजकर #रेखाजगनाळे
Facebook:   / arushisinghmemorialtrust  
Twitter:   / archana_mirajka  

Комментарии

Информация по комментариям в разработке