Paris Paralympics 2024: Table Tennis मुळे एकमेकांना भेटले, आता जग जिंकायला निघालेत | BBC Marathi

Описание к видео Paris Paralympics 2024: Table Tennis मुळे एकमेकांना भेटले, आता जग जिंकायला निघालेत | BBC Marathi

#BBCMarathi #Paris #paralympics

नायजेरियन पॅरा टेबल टेनिस खेलाडू क्रिस्टियाना आणि कायोडे अलाबी हे 2024 पॅरालिम्पिक गेम्समध्ये नायजेरियाकडून जात आहेत. त्यांची प्रेमकहाणी 2017 मध्ये सुरू झाली जेव्हा ते लागोसमध्ये राष्ट्रीय चाचणी फेरीत भेटले होते.
पॅरालिम्पिकमध्ये या जोडप्याचं हे पदार्पण असेल. त्यांनी त्यांच्या एकत्र प्रवास आणि प्रशिक्षणाबद्दल बीबीसी आफ्रिका स्पोर्टशी संवाद साधला.

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке