आजींच्या पद्धतीचा विदर्भ स्पेशल झटपट 10 मिनिटात बनणारा नाष्टा | ज्वारीची उकडपेंडी | Ukadpendi | Upma

Описание к видео आजींच्या पद्धतीचा विदर्भ स्पेशल झटपट 10 मिनिटात बनणारा नाष्टा | ज्वारीची उकडपेंडी | Ukadpendi | Upma

#Ukadpendi #उकडपेंडी #झटपट_नाश्ता_रेसिपी

साहित्य :-
1 डब्बा ज्वारीचे पीठ
1 चमचा मोहरी
हिंग
बारीक कापलेला कांदा
कढीपत्ता
1/4 चमचा हळद
1 चमचा आपली आजी लाल तिखट
1 चमचा साखर
चवीनुसार मीठ
2 चमचे दही

Комментарии

Информация по комментариям в разработке