गावरान भरला दोडका | सर्वांना आवडेल असा मसालेदार चमचमीत भरला दोडका | Bharla Dodaka | कृष्णाई गझने

Описание к видео गावरान भरला दोडका | सर्वांना आवडेल असा मसालेदार चमचमीत भरला दोडका | Bharla Dodaka | कृष्णाई गझने

नमस्कार आज मी तुम्हाला स्पेशल असा मसाला तयार करून गावच्या पद्धतीने भरला दोडका करून दाखवला आहे, चवीला इतका भारी लागतो कि न आवडणारे देखील आवडीने खातील, इतकी मस्त आहे ही भरल्या दोडक्याची रेसिपी. तुम्ही नक्की बनवून बघा❤️

Комментарии

Информация по комментариям в разработке