हापूस आंब्याची काढणी | कोकणातील हापूस आंबा | Alphonso

Описание к видео हापूस आंब्याची काढणी | कोकणातील हापूस आंबा | Alphonso

नमस्कार मित्रांनो, मार्च महिन्याचा तीसरा आठवडा उजाडला आणि फळांचा राजा हापुस आंबा बाजारात यायला सुरवात झाली आहे. बघायला गेलो तर जानेवारीपासुनच आघाडीचा आंबा बाजारात यायला सुरवात होते, पण त्याची रक्कम खुप जास्त असते. मार्च पासुन आंब्याची किंमत थोडीफार कमी होत जाते जी सर्वसामान्य माणसाला परवडु शकते.
आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते आंबा झाडावरुन कसा काढला जातो आणि खाण्यासाठी योग्य होण्यासाठी कसा आडीत घालुन पिकवला जातो. हि माहीती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#malvanilife #konkan #kokan #mango #alphanso #hapus #aamba #devgad #devgadhapus #malvan #mangotrees #mangojuice #treding #farm

आंबा खरेदिसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क
श्री अनिकेत अनिल फाटक
फाटक आमराई
रेकोबा हायस्कूल नजिक
वायरी, मालवण
9421646390

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке