India 5G Launch : PM Narendra Modi यांनी लॉंच केलेल्या 5G Service च्या 10 महत्वाच्या Facts या आहेत.

Описание к видео India 5G Launch : PM Narendra Modi यांनी लॉंच केलेल्या 5G Service च्या 10 महत्वाच्या Facts या आहेत.

#BolBhidu #5GIsHere #5glaunch

5G साठीची प्रतीक्षा आता संपेल. आज इंडियन मोबाईल कॉंग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 G सर्व्हिस लॉंच केली. 1 ते 4 ऑक्टोबर अशी चार दिवस चालणारी इंडियन मोबाइल कॉंग्रेसची यावर्षीची थीम आहे न्यू डिजिटल यूनिव्हर्स. या इवेंटमध्ये जिओचे मुकेश अंबानी यांनी डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशात 5G सर्विस पूरक असल्याचं सांगितलं. आजपासूनच 8 शहरात 5G लॉंच होतय. भारतात 5G चं मार्केट $ 450 B इतकं मोठं असेल असं अभ्यासक सांगतात. आज आपण 5G संदर्भातले महत्वाचे फॅक्ट सविस्तर पाहणार आहोत.

The wait for 5G is now over. Prime Minister Narendra Modi launched the 5G service today at the Indian Mobile Congress. The theme of this year's Indian Mobile Congress, which runs for four days from October 1 to 4, is New Digital Universe. In this event, Jio's Mukesh Ambani said that 5G service will be complete across the country by December 2023, while Bharti Airtel Group will have 5G market as big as $450 B in 8 cities from today. Today we are going to see the important facts related to 5G in detail.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке