गणपती ला चाललो गावी | नाटळ-कणकवली Vlog 5

Описание к видео गणपती ला चाललो गावी | नाटळ-कणकवली Vlog 5

या विडिओ मध्ये आपण बघणार आहोत आम्ही गणेशोत्सवासाठी गावी जाताना कसा प्रवास केला. गावी जायचं म्हटलं कि 4 महिने अगोदर रेल्वे चे बुकिंग चालू होत ट्रेन ची तिकीट काही सेकंदात फुल होतात पण यावेळी आम्हाला लास्ट मोमेन्ट ला गणपती बाप्पाच्या कृपेने 3 TIER AC chi तिकिटे मिळाली.
नक्कीच आमचा प्रवास बघा विडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी |

Комментарии

Информация по комментариям в разработке