श्री मल्हारी माहात्म्य, मिलिंद माधव - Shree Malhari Mahatmya

Описание к видео श्री मल्हारी माहात्म्य, मिलिंद माधव - Shree Malhari Mahatmya

सनातन सार ह्या युट्यूब चॅनेल वर आपले स्वागत आहे.

आपल्या सनातन सार युट्यूब चॅनेल चे एक च उदेष्य आहे कि आपल्या सनातनी हिंदू भाऊ बहिणींपरेंत आपल्या शास्त्रांची माहिती पोहचावी.

मी जी माहिती विडिओ मार्फत आपल्यापरेंत पोहचवत असतो त्यात माझ स्वतःच काहीच योगदान नसून महान संत, आचार्य, ऋषी मुनी, भक्त ह्या सर्वांचा कृपा आशीर्वाद आहे. कृपया काही चूक आढळून आल्यास नादान समजून मला माफ करून द्या आणि माहिती आवडल्यास महान संत, आचार्य, ऋषी मुनी, भक्त ह्यांना नमस्कार आणि धन्यवाद करा. ते आयुष्यभर झटले, तपस्या केली म्हणून आज आपल्याला एवढी सुलभ अर्थात शास्त्र समजू शकतात.

आपल्याला मी सांगितलेली / वाचलेली माहिती आवडल्यास चॅनेल ला नक्की सब-स्क्राइब करा. तसेच या माहिती ला अधिकाधिक पसरावा शेअर करा.

व्हाट्सअँप ग्रुप लिंक : https://chat.whatsapp.com/Epi4mhoqp2h...

श्री मल्हारी माहात्म्य, मिलिंद माधव - Shree Malhari Mahatmya, Milind Madhav #Malhari #Khandoba #Mhalsa #Khanderay #Kuldevta #jejuri

| Malhari | Khandoba | Mhalsa | Khanderay | Kuldevta

Комментарии

Информация по комментариям в разработке