Gyanvapi Masjid: वादात सापडलेल्या Gyanvapi Masjid चा ३५३ वर्षांचा इतिहास काय सांगतो? I Bol Bhidu

Описание к видео Gyanvapi Masjid: वादात सापडलेल्या Gyanvapi Masjid चा ३५३ वर्षांचा इतिहास काय सांगतो? I Bol Bhidu

#BolBhidu #GyanvapiMasjid #KashiVishwanath

सध्या देशात ज्ञानवापी मशिद आणि काशी विश्वनाथाच्या मंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. रोज याबाबत नवीन खुलासे होत आहेत. मशिदीच्या सर्वेक्षणाचं काम पार पडल्यानंतर, हिंदू पक्षानं मशिदीच्या वझुखान्यात शिवलिंग सापडल्याचा दावा केला. तर मुस्लिम पक्षानं ते शिवलिंग नसून कारंजं असल्याचा दावा केला. यानंतर कोर्टानं हा भाग सील करण्याचे आदेश दिले आणि मशिदीबाहेर पोलीसही तैनात केले.

त्यामुळे मशिदीत खरंच शिवलिंग आहे का? नेमका कोणाचा दावा खरा आहे? याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण हा वाद काही आजचा नाही. स्थापनेपासून आतापर्यंतचा ज्ञानवापी मशिदीचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊयात.

At present, the issue of Gyanvapi Mosque and Kashi Vishwanath Temple is well discussed in the country. New revelations are being made about this every day. After the survey work of the mosque was completed, the Hindu party claimed that a Shivling was found in the vazukhana of the mosque. The Muslim party claimed that it was not a Shivling but a fountain. The court then ordered the sealing of the area and deployed police outside the mosque.

So is there really a Shivling in the mosque? Whose claim is true? There is a lot of talk about this. But this is not the case today. Let us know the complete history of Gyanvapi Masjid from its establishment till date.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке