Shivaji Maharaj यांच्या Raigad Fort वर 360 वर्षांनंतर कोणती नवी रहस्यं उलगडणार? World heritage site

Описание к видео Shivaji Maharaj यांच्या Raigad Fort वर 360 वर्षांनंतर कोणती नवी रहस्यं उलगडणार? World heritage site

#BBCMarathi #ShivajiMaharajJayanti #ShivajiPowada
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1662 मध्ये रायगडला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केलं. त्यानंतर रायगडावर अनेक स्थित्यंतरं आली. आता तर 360 वर्षं लोटली आहेत. पण रायगडचा इतिहास सांगणाऱ्या फारच कमी वास्तू गडावर दिसतात. गेले 3 वर्षं सुरू असलेल्या उत्खनन आणि संवर्धनामुळे रायगडच्या माहित नसलेल्या गोष्टींवर प्रकाश पडणार आहे.
रिपोर्ट- प्राजक्ता पोळ
शूटिंग- शाहिद शेख
व्हीडिओ एडिटर- अरविंद पारेकर
निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... https://www.bbc.com/marathi/resources...

*मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке