SSC GD कॉन्स्टेबल 2024 ऑनलाइन फॉर्म: 39,481 पदांसाठी अर्ज करा | Apply for SSC GD Constable 2024

Описание к видео SSC GD कॉन्स्टेबल 2024 ऑनलाइन फॉर्म: 39,481 पदांसाठी अर्ज करा | Apply for SSC GD Constable 2024

#marathisuperupdate #govermentjob #sscjobs #sscgdconstable2024
SSC GD कॉन्स्टेबल 2024 ऑनलाइन फॉर्म: 39,481 पदांसाठी अर्ज करा | Apply for SSC GD Constable 2024

📢 अशाच महत्वपूर्ण अपडेट्स साठी जॉईन करा whats app ग्रुप 🪀
https://chat.whatsapp.com/LixkBGoBOrJ...

मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही घरबसल्या एसएससी जीडी कॉन्स्टेबल या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकता याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतली आहे.
तसेच ssc जीडी कॉन्स्टेबल या पदासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल साठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, याची हे सुद्धा सांगितले आहे. तसेच तुमची एसएससी चे ओटीआर रजिस्ट्रेशन झाले नसेल तर ते कसे करायचे याची याची सुद्धा माहिती घेतली आहे. जर तुमची एसएससीचे ओटीआर रजिस्ट्रेशन झाले नसेल तर सर्वप्रथम एसएससी चे ओटीआर रजिस्ट्रेशन करून घ्या व त्यानंतर तुम्हाला एसएससी मार्फत ओटीआर आयडी मिळेल या ओटीआर आयडी चा वापर करून तुम्ही एसएससीच्या पोर्टलवर लॉगिन करू शकता व एसएससी जीडी चा फॉर्म भरू शकता.
एसएससी जीडी कॉन्स्टेबल साठी तुम्ही वेगवेगळ्या फोर्सेस मध्ये अर्ज करू शकतात यामध्ये BSF असेल CISF तसेच CRPF, SSB, ITBP, AR, SSF, NCS अशा वेगवेगळ्या फोर्सेस मध्ये अर्ज करू शकता. एसएससी जीडी कॉन्स्टेबल साठी तब्बल 39 हजार 481 पदांची भरती सुट लेली आहे.

📃 SSC GD कॉन्स्टेबल भरती साठी लागणारे कागदपत्रे-
1. फोटॊ
२. तुमची सही
३. तुमचा मोबाईल नंबर
४. ई-मेल आयडी
५. १० वी चे गुणपत्रक.

📌मित्रांनो जर विडिओ तुम्ही मोबाईल 📱 वर बघत असाल तर विडिओ ची लिंक GOOGLE CHROME वर ओपन करा व त्यांनंतर वरती उजव्या कोपऱ्यात तीन डॉट वर क्लिक करून खाली स्क्रोल करा व त्यानंतर 🖥️ DESKTOP SITE यावर क्लिक करा आणि त्यांनंतर व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे फॉर्म भरा.
============================================================

⏩ SSC चे OTR रजिस्ट्रेशन करण्यासाठी:    • How to Complete SSC OTR 2024 Registra...  

⏩ जर्मनी मध्ये जॉब ची सुवर्ण संधी १०,००० जागांसाठी अर्ज करा
   • How to Apply for 10,000 Jobs in Germa...  

🔶 DEFENCE JOBS👉
   • Defence Job | सैन्य भरती  

🌟👉अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा httpsyoutube.com@MarathiSuperUpdatesi=oXkwVnxujidZOMD_

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🌟 व्हिडिओ मध्ये सांगितलेली Notification PDF ची लिंक :- https://drive.google.com/file/d/1mMgM...

🌟 व्हिडिओ मध्ये सांगितलेली Official वेबसाईट ची लिंक:-
https://ssc.gov.in/
🌟 व्हिडिओ मध्ये सांगितलेली SIGN RESIZE ची लिंक :-
https://imresizer.com/

*********************************************************
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेल ला SUBSCRIBE करा तसेच Bell icon प्रेस करा. 😉
असेच आपल्या चॅनेल ला सपोर्ट करा व दररोज नवनवीन जॉब अपडेट्स मिळावा, धन्यवाद !!!!!😇🙏

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#marathisuperupdate #govermentjob #sscjobs #sscgdconstable2024
#SSC2024 #SSCConstable #SSCOnlineApplication #GDConstable2024 SSCRecruitment 39481Posts SSCConstableGuide
SSCGD2024 SSCGDConstable2024 GovtJobs2024 SSCFormFillup
SSCConstablePayment
How to apply for SSC GD Constable 2024 online step by step
SSC GD Constable 2024 online application process for 39,481 posts
Complete guide to SSC GD Constable 2024 application and ₹69,000 payment
SSC GD Constable 2024 recruitment 39,481 vacancies online form
Step-by-step process for SSC GD Constable 2024 with ₹69k payment
SSC GD Constable 2024 online form fill up tutorial
SSC GD Constable application process 2024 for 39,481 posts and ₹69k fee
How to pay ₹69,000 for SSC GD Constable 2024 online application
SSC GD Constable 2024 online application guide with fee payment
SSC GD Constable recruitment 2024 complete guide for 39,481 vacancies




○ Disclaimer -

This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.


𝗟𝗜𝗞𝗘👍 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке