How to Complete SSC OTR 2024 Registration | SSC OTR नोंदणी कशी करावी संपूर्ण प्रक्रिया

Описание к видео How to Complete SSC OTR 2024 Registration | SSC OTR नोंदणी कशी करावी संपूर्ण प्रक्रिया

#marathisuperupdate #sscotrregistraion #sscregistration
How to Complete SSC OTR 2024 Registration | SSC OTR नोंदणी कशी करावी संपूर्ण प्रक्रिया
📢 अशाच महत्वपूर्ण अपडेट्स साठी जॉईन करा whats app ग्रुप 🪀
https://chat.whatsapp.com/LixkBGoBOrJ...

मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही घरबसल्या एसएससी करू शकता याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तसेच एसएससी काय काय कागदपत्रे लागतात याची ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे.
SSC चे OTR रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. ओटीआर रजिस्ट्रेशन करण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक बघा व त्याप्रमाणे तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एसएससी कडून ओटीआर आयडी मिळेल हा ओटीआर आयडी जपून ठेवा. ओटीआरआयडीमार्फत तुम्ही वेबसाईटवर लॉगिन करू शकता.
एसएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व एक्झाम साठी तुम्ही या वेबसाईटवरून फॉर्म भरू शकता. त्यासाठी तुम्हाला ओटीआर आयडी ची आवश्यकता आहे. तसेच फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. या SSC च्या वेबसाईटवरून तुम्ही SSC CGL, SSC CHSL, SUB INSPECTR, तसेच SSC CONSTABLE, इन्कम टॅक्स ऑफिसर, जुनियर इंजिनियर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्यांसाठी अर्ज करू शकता. ही ओटीआर म्हणजेच वन टाइम रजिस्ट्रेशन आहे जे की तुम्हाला एकदाच करता येते त्यामध्ये पुन्हा बदल करता येत नाही. त्यासाठी काळजीपूर्वक व्हिडिओ बघून रजिस्ट्रेशन करा.

📃 SSC OTR नोंदणी साठी लागणारे कागदपत्रे :-
1. तुमचे आधार कार्ड
2. तुमचा मोबाईल नंबर
3. ई-मेल आयडी
4. १० वी चे गुणपत्रक
****************************************************************
🌟 व्हिडिओ मध्ये सांगितलेली Official वेबसाईट ची लिंक:-
https://ssc.gov.in/

📌मित्रांनो जर विडिओ तुम्ही मोबाईल 📱 वर बघत असाल तर विडिओ ची लिंक GOOGLE CHROME वर ओपन करा व त्यांनंतर वरती उजव्या कोपऱ्यात तीन डॉट वर क्लिक करून खाली स्क्रोल करा व त्यानंतर 🖥️ DESKTOP SITE यावर क्लिक करा आणि त्यांनंतर व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे फॉर्म भरा.

****************************************************
⏩ मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 मोबाईलवरून अर्ज करण्यासाठी:    • मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 मोबाई...  

⏩ CISF कॉन्स्टेबल फायर पदासाठी अर्ज करण्यासाठी:    • Видео  

⏩ जर्मनी मध्ये जॉब ची सुवर्ण संधी १०,००० जागांसाठी अर्ज करा:
   • How to Apply for 10,000 Jobs in Germa...  

🔶 DEFENCE JOBS:👉    • Defence Job | सैन्य भरती  
****************************************************
🌟👉अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा:    / @marathisuperupdate  

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेल ला SUBSCRIBE करा तसेच Bell icon प्रेस करा. 😉
असेच आपल्या चॅनेल ला सपोर्ट करा व दररोज नवनवीन जॉब अपडेट्स मिळावा, धन्यवाद !!!!!😇🙏

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#marathisuperupdate #sscotrregistraion #sscregistration

how to fill ssc exam form 2024
ssc new website otr registration
how to edit ssc otr registration
how to fill ssc otr registration
SSC OTR नोंदणी SSC OTR Registration SSC OTR संपूर्ण प्रक्रिया

SSC OTR 2024 SSC One Time Registration How to register for SSC OTR
SSC OTR step-by-step guide SSC OTR 2024 registration process
SSC OTR form fill up
SSC OTR 2024 नोंदणी SSC OTR कशी करावी SSC OTR नोंदणी प्रक्रिया
SSC OTR स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक SSC OTR फॉर्म कसा भरावा
SSC OTR 2024 साठी नोंदणी
How to complete SSC OTR 2024 registration step-by-step
SSC One Time Registration process explained for 2024
Detailed guide for SSC OTR 2024 form filling
SSC OTR registration for CGL, CHSL, SI, GD, Junior Engineer exams
SSC OTR 2024 registration process for beginners
Step-by-step guide to fill SSC OTR form for 2024
SSC OTR form filling tutorial for all SSC exams
How to apply for SSC OTR 2024 online
SSC OTR registration process in detail for 2024
SSC OTR 2024 साठी नोंदणी कशी करावी स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शक
SSC OTR 2024 नोंदणी प्रक्रिया समजावून सांगितलेली
SSC OTR 2024 नोंदणीसाठी सविस्तर मार्गदर्शक
SSC OTR नोंदणी प्रक्रिया CGL, CHSL, SI, GD, जूनियर इंजिनिअर परीक्षांसाठी
2024 साठी SSC OTR फॉर्म भरताना घ्यायची काळजी
SSC OTR 2024 फॉर्म ऑनलाइन कसा भरावा
सर्व SSC परीक्षांसाठी SSC OTR नोंदणी प्रक्रिया 2024
SSC OTR 2024 फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया

○ Disclaimer -
**********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.


𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке