दिवस तेरावा । योग्य संजीवकांचा योग्य वेळी व योग्य प्रमाणात वापर करून फसवणूक टाळा । श्री राहुल पुरमे

Описание к видео दिवस तेरावा । योग्य संजीवकांचा योग्य वेळी व योग्य प्रमाणात वापर करून फसवणूक टाळा । श्री राहुल पुरमे

व्हाईट गोल्ड ट्रस्ट औरंगाबाद या शेतकरी सेवाभावी संस्थेने शास्त्रोक्त माहिती देऊन शेतकऱ्यांना
कृषी साक्षर करण्याचे ध्येय ठेवून फेब्रुवारी व मार्च 2023 मध्ये कृषीसाक्षरता अभियान
आयोजिले आहे. त्यातील तेराव्या दिवसाचे मार्गदर्शन श्री राहुल पुरमे सर " फवारणीत खर्च कमी करण्यासाठी मित्र किडींची ओळख " ह्या विषयावर गुरुवार दिनांक ०२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे

Комментарии

Информация по комментариям в разработке