विधानसभेचं तिकीट न मिळालेल्या Vinod Tawde यांची BJP President आणि Future CM म्हणून चर्चा का होतीये?

Описание к видео विधानसभेचं तिकीट न मिळालेल्या Vinod Tawde यांची BJP President आणि Future CM म्हणून चर्चा का होतीये?

#BolBhidu #VinodTawde #MaharashtraBJP

२०१९ ची विधानसभा निवडणूक, भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये भाजपच्या राज्यातील सगळ्याच बड्या नेत्यांची नावं होती. पण फडणवीस सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षणमंत्री असलेल्या विनोत तावडेंचं नाव मात्र या यादीत नव्हतं. त्यामुळं यादीतल्या उमेदावारांपेक्षा तावडेंचं राजकारण संपलं अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली कट टू.. २०२४ ची लोकसभा.. लोकसभेसाठी भाजपची पहिली १९५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि जाहीर करणारे होते विनोद तावडे..तावडेंनी त्या दिवशी मोदींच्या उमेवारीचीही घोषणा केली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पण गोष्ट इथेच संपली का ? तर नाही.

आता विनोद तावडेंचं नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. यासोबतच ज्या तावडेंचं तिकीट २०१९ च्या विधानसभेला कापण्यात आलं, तेच तावडे आगामी विधानसभेत भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात, अशाही चर्चा होतायंत. तावडेंबाबत अनेक पर्याय आहेत, काहीही झालं तरी तावडे मोठेच होतील, असं सूचक विधानही भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलंय. पण राष्ट्रीय अध्यक्ष की भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, तावडेंबाबत या दोन्ही शक्यता निर्माण होण्यामागची नेमकी कारणं काय, पाच वर्षांपूर्वी आता हे संपले अशा चर्चा झाल्या त्या तावडेंचं नाव आता दिल्ली आणि राज्य भाजपचे प्रमुख नेतृत्व म्हणून समोर का येतंय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке