What does it takes to be an Indian Army Soldier? | ANURADHA PRABHUDESAI- Interview | Swayam Talks

Описание к видео What does it takes to be an Indian Army Soldier? | ANURADHA PRABHUDESAI- Interview | Swayam Talks

सैनिकहो तुमच्यासाठी... | अनुराधा प्रभुदेसाई - मुलाखत

कारगिल युद्धानंतर २००४ साली, कुटुंबासह सुट्टीत फिरायला कारगिलला गेलेल्या अनुराधाताईंना तिथली एकदंर परिस्थिती पाहून आणि तिथल्या सैनिकांबरोबर झालेल्या संभाषणातून भारतीय सैन्याबद्दलचा एक नवाच दृष्टिकोन गवसला आणि त्यांनी त्यांचे पुढचे आयुष्य त्याविषयीच्या कार्याला समर्पित करण्याची प्रतिज्ञा केली. सामान्य माणसांच्या मनात भारतीय सैन्याबद्दल जागृती निर्माण करणे आणि त्यांच्या कार्याची महती समस्त भारतीयांपर्यत पोहोचवणे हा ध्यास घेऊन त्यांनी ‘लक्ष्य फाऊंडेशन’ची स्थापना केली. त्यांच्यात झालेल्या ह्या परिवर्तनाची गोष्ट ऐकूया, त्यांच्याच तोंडून.

सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'हिन्दुस्तान फीड्स’ प्रस्तुत ‘स्वयं टॉक्स सातारा २०२२’ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
‪@hindustanfeeds‬

तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत

Комментарии

Информация по комментариям в разработке