तांदळाची भाकरी थापण्याची सोपी पद्धत/बघा कशा बनतात आगरीकोळी लोकांच्या भाकऱ्या/tandalchi bhakri

Описание к видео तांदळाची भाकरी थापण्याची सोपी पद्धत/बघा कशा बनतात आगरीकोळी लोकांच्या भाकऱ्या/tandalchi bhakri

तांदळाची भाकरी थापण्याची सोपी पद्धत/बघा कशा बनतात आगरीकोळी लोकांच्या भाकऱ्या/tandalchi bhakri #agari

नमस्कार.... आजच्या video मध्ये स्पेशल अशा परंपारिक तांदळाच्या भाकऱ्या सोप्या आणि वेगळ्या प्रकारे बनवताना दाखवलेले आहे....भाकरी साठी जया नावाचे तांदूळ स्वच्छ धुवून व्यवस्थित सुकवून कोरडे करून दळून घ्यायचे....
किंवा किराणा दुकानात पटनी तांदूळ मिळतात ते वापरू शकता....
माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी आशा करते....
आतापर्यंत ज्यांनी आपल्या चॅनल ला subscribe केलंय त्यांचं मनापासून धन्यवाद...आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी please subscribe करा...


असच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद राहू दे...

स्पेशल आगरी चुलीवरच सुक्क मटन रेसिपी... नक्की पहा..
   • गटारी स्पेशल अलिबागमधील खाण्याच सुक्क...  



मोठ्या मास्याच चुलीवरच कालवण....
   • चुलीवरच मास्याचं कालवण, फ्राय/ ताज्या...  

Комментарии

Информация по комментариям в разработке