UPS Scheme: NPS ऐवजी UPS आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, NPS आणि UPS या पेन्शन योजनांमधला फरक काय ?

Описание к видео UPS Scheme: NPS ऐवजी UPS आणण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, NPS आणि UPS या पेन्शन योजनांमधला फरक काय ?

#BolBhidu #UPSExplained #NewPensionScheme

नवी पेन्शन योजना NPS ऐवजी केंद्र सरकारने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन योजना UPS आणली आहे. या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. UPS 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना UPS चा फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांना UPS किंवा NPS पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय असेल. तशाच प्रकारची योजना आता राज्यातील शासकीय कर्चमाऱ्यांनाही लागू करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.

शासकीय सेवेतील कर्मचारी जुनी निवृत्तिवेतन म्हणजेच OPS सुरू करण्याची मागणी करीत असताना केंद्र सरकारने ups आणण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्राने राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे. त्याला विरोध झाल्यानंतर आता नवीन योजनेचा पर्याय कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत सरकार कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन देईल. या योजनेमुळे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शनही मिळणार आहे. याशिवाय, या अंतर्गत किमान खात्रीशीर पेन्शन देखील दिली जाणार आहे. ही योजना समजून घेऊयात. NPS आणि UPS यातला फरक जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке