Chhatrapati Shivaji Maharaj, Maharashtra History, Culture बद्दल Delhi मधील लोक काय विचार करतात?

Описание к видео Chhatrapati Shivaji Maharaj, Maharashtra History, Culture बद्दल Delhi मधील लोक काय विचार करतात?

#BBCMarathi #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन #Maharashtra #महाराष्ट्र #Delhi #मराठी #महाराष्ट्र

देशाच्या राजधानीत राहणाऱ्या दिल्लीकरांना महाराष्ट्रविषयी काय वाटतं? ते मराठी माणसांविषयी काय विचार करतात? महाराष्ट्राची संस्कृती, खाद्य, मुंबई शहर याबद्दल त्यांना एवढं का कौतुक वाटतं? मराठी माणसांनी देशाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावलीय असं हे लोक आवर्जून सांगतात. तसंच महाराष्ट्रातील वडापाव, पुरणपोळी, पावभाजी सगळ्यात जास्त आवडते असं सांगतात. दिल्लीकरांची ही मतं ऐकल्यानंतर आपल्याला महाराष्टाचा आणखी अभिमान वाटेल. पण त्यासोबत महाराष्ट्रात आपण गेल्या काही काळापासून परप्रांतीयांना कशी वागणूक देतोय याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. मुबंई, पुणे, नाशिकमध्ये महाराष्ट्राबाहेरील कामगारांवर हल्ले झाले. त्यांना महाराष्ट्र सोडून जाण्यासाठी धमक्या देण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य स्थापनेला आता 62 वर्षं होतायत. त्यानिमित्त पाहा बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट.

व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, विशाखा निकम, बीबीसी मराठी प्रतिनिधी

हेही पाहिलंत का?
_____________

   • Hanuman chalisa,  Loudspeaker politic...  
   • World Veterinary Day: Beedची सर्पराज्...  
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке