ज्ञानेश्वर महाराजांची समाधी नंतरची अलौकिक भेट | Dnyaneshwar maharaj charitra story |

Описание к видео ज्ञानेश्वर महाराजांची समाधी नंतरची अलौकिक भेट | Dnyaneshwar maharaj charitra story |

कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु भगवान ज्ञानेश्वर महाराज हे गेल्या हजार वर्षात झालेले अलौकिक आणि एकमेवाद्वितीय असे महासिद्ध अवतार आहेत.श्रीज्ञानदेवांचे सर्व चरित्रच अचंबित करणारे व मानवी विचारांच्या कक्षेत न मावनारे आहे.माऊलींच्या चरित्रात दिव्य प्रसंग वाचायला मिळतात.पण माऊलींनी समाधी घेतल्यानंतर केलेली अशीच एक दिव्य लिला आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून बघणार आहोत.माऊली समाधी नंतर आपल्या भक्तांना मदत करायला एका कानडी व्यापाऱ्याच्या रुपात येऊन भेटतात.ही लिला खरंतर जास्त प्रसिद्ध नाही पण माऊलींच्या समाधी नंकरच्या प्रसंगातील ही एक अतिशय अलौकिक अशी लिला आहे. माऊलींचा हा प्रसंग एकनाथ महाराजांना दिलेल्या भेटी दरम्यानच घडलेला आहे त्यामुळे आपण नाथ महाराजांना दिलेली भेट व ती सर्व विलक्षण हकिकत जाणून घेण्यासाठी या आधीचा व्हिडीओ नक्की बघा.
खालील लिंक वर जाऊन आपण तो व्हिडीओ बघू शकता.

   • संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे समाध...  

आजचा व्हिडीओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॅाक्स मध्ये कळवा.
तसेच मला Instagram ला फॅालो करण्यासाठी खालिल लिंकवर क्लीक करा..
.
.

https://www.instagram.com/akshayrj_fi...


#dnyaneshwari #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwariinmarathi #dnyaneshwarmauli #mauli #dnyanobamauli #dnyanoba #alankapuri #alandidevachi #alandidarshan #alandi #dnyaneshwarmauli #dnyaneshwarmahilabhajnimandal #माऊली #ज्ञानेश्वर #ज्ञानेश्वरीपारायण #ज्ञानेश्वरमाउली #ज्ञानेश्वरी #ज्ञानोबामाऊली #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #संतज्ञानेश्वर #संतज्ञानेश्वरमहाराज #माऊली #ज्ञानोबामाऊली #ज्ञानेश्वरीपारायण #ज्ञानेश्वरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीकिर्तन #वारकरीकीर्तन #वारीपंढरीची #वारकरी_चाली #वारी #वारीपंढरीची #पंढरपूर #आळंदी #आळंदी_देवाची #तुकाराम #तुकारामगाथा #तुकाराममहाराज #देहू #संतज्ञानेश्वरमहाराज #संतज्ञानेश्वर #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #गाथा #मराठी #महाराष्ट्र #हिंदू #सनातन #सनातनधर्म #सनातनसंस्कृति #सनातनी_हिंदू #pandhari #vittal #vitthalbhaktigeet #panduranghari #jayharivitthal #ramkrishnahari #shreeswamisamarth #akkalkotswamisamarthmaharajkijai #sadgurushankarmaharaj #sadgurushankarmaharaj #dattaguru #dattatreya #shankarmaharaj #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #pune #पुणे #पुणेकर #विठ्ठला #विठ्ठलरुक्मिणी #विठ्ठलभजन #पांडुरंग #पांडुरंगअभंग

Комментарии

Информация по комментариям в разработке