1 kg प्रमाणात डिंकाचे लाडू,अशा पद्धतीने बनवा मिश्रण अजिबात कोरडे होणार नाही!Dinkache Ladu Vaishali

Описание к видео 1 kg प्रमाणात डिंकाचे लाडू,अशा पद्धतीने बनवा मिश्रण अजिबात कोरडे होणार नाही!Dinkache Ladu Vaishali

#Dinkacheladoo
#recipe
#vaishalisreciepe
#Dinkacheladuvaishalisrecipe

सोप्या पद्धतीने "गुळाचा पाक न बनवता" १ किलोच्या प्रमाणात डिंकाचे लाडू|Dinkache Ladoo | Vaishalis Recipe

आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 28 ते 30 लाडू तयार होतात...

डिंकाचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य :
किसलेलं सुकं खोबरं २५० ग्राम (५ वाटी)
खारीक पावडर १२५ ग्राम (१.५ वाटी)
गुळ २५० ग्राम
डिंक ७५ ग्राम (३/४ वाटी)
गोडंबी ५० ग्राम (१/२ वाटी)
बदाम ५० ग्राम (१/२ वाटी)
अक्रोड ५० ग्राम (१/२ वाटी)
बदाम ५० ग्राम (१/२ वाटी)
खसखस ५० ग्राम (१/२ वाटीला थोडी कमी)
तूप १५० ग्राम
सुंठ पावडर १ टे स्पून
वेलची पावडर १ टी स्पून
जायफळ पावडर १ टी स्पून

Ingredients :
Grated coconut 250 gram
Dry dates powder 125 gram
Jaggery 250 gram
Edible gum (Gond) 75 gram
Marking nuts seed (Godumbi) 50 gram
Almonds 50 gram
Walnuts 50 gram
Cashew nuts 50 gram
Poppy seeds 50 gram
Ghee 150 gram
Dry ginger powder 1Tbsp
Cardamom powder 1 tsp
Nutmeg powder 1 tsp

To subscribe -    / vaishalisrecipes  

Комментарии

Информация по комментариям в разработке