दिवाणी दावा निकाल झाल्यानंतर घर मिळकतीचा व शेतमिळकतीचा ताबा कसा मिळतो.

Описание к видео दिवाणी दावा निकाल झाल्यानंतर घर मिळकतीचा व शेतमिळकतीचा ताबा कसा मिळतो.

नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाणी दाव्याचा निकाल झाल्यानंतर दिवाणी दाव्यात समाविष्ट वाद मिळकती म्हणजे शेतमिळकत असेल किंवा घर मिळत असेल तर त्या मिळकतींचा ताबा हा वादीला कशा पद्धतीने मिळतो या संदर्भात कायदेशीर तरतूद काय याबाबतीत फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
#दिवाणीदावा #दिवाणीदाव्याचानिकालझाल्यानंतर #decreeofcivilsuit #civilsuit #जाणुनघेऊयाकायदा #शेतमिळकतीचाताबाकसामिळतो #possessionofagriculturalland #दिवाणीदाव्याचानिकालझाल्यानंतरघरमिळकतीचावशेतमिळकतीचाताबाकसामिळतो
वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 8999727714 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
सल्ला फि फक्त 500 रुपये
Thanks for watching 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке