ताईसोबत रानातून आणली रानभाजी | Bharangi, Aakur Ranbhaji | Kokan Jungle Vegetables | Kokankar Avinash

Описание к видео ताईसोबत रानातून आणली रानभाजी | Bharangi, Aakur Ranbhaji | Kokan Jungle Vegetables | Kokankar Avinash

ताईसोबत रानातून आणली रानभाजी | Bharangi, Aakur Ranbhaji | Kokan Jungle Vegetables | Kokankar Avinash

आज सकाळी पाऊस सुरु होता. ताईला खायची होती रानभाजी. रानभाज्या औषधी असल्यामुळे त्या जरूर खावाव्यात. आम्ही आमच्या जवळच्या वाघदरे जवळच्या जंगलात गेलो. जंगलात गेल्यावर भारंगी आणि अंकुर रानभाजी घेऊन आलो. येताना शेतात थोडा वेळ थांबलो आणि मग घरी येऊन ताईने रानभाजी साफ करून भाजी बनवली.

#KokanVegetables #Ranbhaji #forestvegetables #kokanforest

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 06 July 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________
ओळख रानभाज्यांची - भारंगी
शास्त्रीय नाव - Clerodendrum serratum (क्‍लेरोडेंड्रम सिरेटम)
Family : Verbenaceae (व्हर्बेनेसी)

भारंगी ही वनस्पती "व्हर्बेनेसी' म्हणजेच निर्गुडीच्या कुळातील आहे. भारंगीचे बहुवार्षिक झुडूप तीन ते पाच फुटांपर्यंत उंच वाढते.

आढळ- भारंगीची झुडपे डोंगरउतारावर, खुरट्या जंगलात नदीनाल्यांच्या काठावर, शेतात सर्वत्र आढळतात. पावसाळ्याच्या अखेरीस भारंगीस फुले, फळे येतात. मुळांच्या सकर्सपासून व बियांपासून भारंगीची लागवड करता येते.

औषधी उपयोग -- भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरतात. सर्दी व घशातील शोष यावर भारंगमूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर देतात.
- दम्यावर भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा व अडुळसाची पाने यांचा काढा करून देतात.
भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरतात. याच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा उपयोग होतो.
- पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त ठरते. कारण ती पाचक आहे.
- पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून, त्यातील पाणी गाळून प्यावे. पोट जड असणे, तोंडाची चव गुळचट असणे, तोंडात चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूज जाणवणे, अनुत्साह, हवेच्या बदलाने सर्दी होणे, कफ घट्ट होणे, अशा वेळी भारंगीच्या पानांची भाजी हिंग व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीबरोबर खावी.
- भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात.
__________________________________________________________________________
चवदार आकूर / अंकुर :-
चवदार ‘आकूर’ पावसाळ्यात नदी, तलावाच्या कडेला / सह्याद्रीत ‘आकूर’ नावाच्या भाजीचे कोंब उगवू लागतात. हिरव्या-मातकट रंगाचे आकुराचे हे कोंब अर्ध्या हाता एवढेच वाढतात. तेवढेच कोवळे असताना ते बाजारात येतात. या दिवसांत कोकणातल्या स्वयंपाकघरात ही भाजी अवश्य शिजते. चिरल्यानंतर थोडेसे चिकट होणारे आकूर प्रत्यक्षात कुरकुरीत असतात. चिरतानादेखील त्यांचा कुरकुरीतपणा जाणवतो. ओल्या खोबऱ्याबरोबर किंवा सुक्या वाटणात थोडे जिरे, २ लाल मिरच्या आणि थोडासा गरम मसाला त्याबरोबर थोडी चिंच घालून हे सगळे बारीक वाटून घेऊन कांद्याबरोबर शिजणाऱ्या आकुरामध्ये घातले की त्या भाजीला एक छानसा आंबट, थोडासा तिखट स्वाद येतो. मसूर, हरभरा डाळ, वाटाणे यापैकी कोणतेही एक कडधान्य आकुरामध्ये वापरले तरी उत्तम. . या प्रत्येक कडधान्यानुसार आकूर भाजीची चव बदलत जाते. आकूरच काय पण यातल्या अनेक भाज्यांमध्ये छोटी सुकट / सुंगटे किंवा जवळा म्हणजे कोलीम घातल्याशिवाय सारस्वत बायकांना चैन पडत नाही. सुंगटांमुळेदेखील भाजीची चव वाढते.

कोकणातल्या रानभाज्या
पावसाळी रानभाज्या
आरोग्यदायी रानभाज्या
ranbhaji
ranbhaji recipe in marathi
ranbhajya
Aakur Ranbhaji
Kokan Forest Vegetables
Konkan Forest Vegetables
kokan ranbhaji
konkan ranbhaji
ranbhajya in marathi
पावसाळ्यातील कोकण रानभाजी
जंगलातील बहुगुणी औषधी भाजी
आईसोबत भाजी शोधून बनवली रेसिपी
Authentic Ranbhaji Recipe in Marathi
कोकणातली पावसात मिळणारी रानभाजी
भारजय - भारंगी भाजी
Organic Bharangi Vegetables
Bharangi ranbhaji recipe
Bharangi ranbhaji recipe in Marathi
औषधी रानभाजी भारंगी भाजीची रेसिपी
रानभाजी भारंगी | Ranbhaji Bharang
Bharangi forest vegetables
Information and benefits of eating Bharangi
__________________________________________________________________________
Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5w...

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке