ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र भाग १ । ह.भ.प. श्रीराम चितळे । KirtanVishwa | Gondavalekar

Описание к видео ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र भाग १ । ह.भ.प. श्रीराम चितळे । KirtanVishwa | Gondavalekar

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र भाग १ । ह.भ.प. श्रीराम चितळे
नारदीय कीर्तन

#marathikirtan

मानवी जीवन खूप धकाधकीचे आहे. या अशा धकाधकीच्या मानवी जीवनात विश्रांतीचे एकमेव स्थान आहे. ते म्हणजे संत. पण आधी कोणी या विश्रांती स्थानाकडे जात नाही. आणि जाणारे लोक, त्या गुरुची परीक्षा नीट करत नाहीत. मग फसगत होते. आणि आपण परमार्थाची आणि संतांची निंदा झालेली ऐकतो. निंदा करणाऱ्याला हे कळत नाही की त्याच्या फसगतीला त्याच्या चुका जबाबदार आहेत. साधकाने सावधानता बाळगायला हवी. हा बोध आपल्या हरिदासी कीर्तनातून देत आहेत हरी भक्त परायण श्री श्रीराम चितळे. तर ऐकुया हे बोधप्रद कीर्तन.

Gondavalekar Maharaj Charitra
Shriram Buwa Chitale

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
   / kirtanvishwa  

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org

#kirtanvishwa

Комментарии

Информация по комментариям в разработке