ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र भाग ३ । ह.भ.प. श्रीराम चितळे । KirtanVishwa | Gondavalekar

Описание к видео ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र भाग ३ । ह.भ.प. श्रीराम चितळे । KirtanVishwa | Gondavalekar

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र भाग २ । ह.भ.प. श्रीराम चितळे
नारदीय कीर्तन

जो मनुष्य भगवंताच्या नामाचा जप यथाशक्ती अखंड करतो. त्याची अनेक पातके भस्म होतात. या अर्थाचे अनेक अभंग आपणाला माहीत असतील पण केवळ पातकांचे भस्म करणे एवढेच नामाचे कार्य नाही. नामधारकावर संकट येतच नाही असे नाही. पण त्याला संकटाची पूर्वसूचना मिळते व त्यासंकटाचे निराकरण कसे करावे या सूचना देखील प्राप्त होतात ही भक्तांची अवस्था स्वानुभवासह आपल्यासमोर मांडत आहेत हरी भक्त परायण श्री श्रीराम चितळे. तर ऐकुया हे सुश्राव्य कीर्तन.

#marathikirtan

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
   / kirtanvishwa  

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org

#kirtanvishwa

Комментарии

Информация по комментариям в разработке