खरेदी खत हे रद्द होते का? (

Описание к видео खरेदी खत हे रद्द होते का? (

सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुमच्या नावाने जमीन आहे. आणि त्या मालमत्तेवर/ जमिनीवर/जागेवर जर कोणाचेही पझेशन म्हणजे ताबा किंवा मालकी नसेल.तुमच्या स्वतःच्या कब्जात जमीनआहे.. म्हणजेच निर्विवाद मिळकतआहे.ही तुमच्या नावाने आहे.म्हणजेच त्या जमिनीचे  तुम्ही मालक आहेत..मग मालकाशिवाय जागा ट्रान्सफर हस्तांतरण खरेदी विक्री गहाण,दान बक्षीस,सेल डीड मोडगेज गिफ्ट डिड अन्य कोणत्याही माध्यमातून दुसऱ्याच्या नावाने होतच नाही.कारण त्या जमिनीचा ह्या जगातला कोणताही मालक तुमच्याशिवाय नसतो. म्हणजेच काय तर तुमच्याशिवाय त्या मिळकतीचा या जगात दुसरा मालक कोणताही नाही.तुम्हीच मालक असतात हे सर्वप्रथम आपण लक्षात घ्या.

 आता नेमकं काय झाले की जमिनीच्या किमती फार फार वाढल्यात त्या त्याचप्रमाणे जमिनीच्या खरेदी विक्रीत फसवणुकीतही खूप खूप वाढ झालेली आहे.

 आपण बऱ्याचदा ऐकतो की एकाने दुसऱ्याची फसवणूक करून जमीन खरेदी करून घेतली.आणि एकाने जमीन विकताना खरेदीदाराने जमिनीची ठरलेली रक्कम पूर्ण न देताच जमीन परस्पर नावाने केली किंवा एका भावाने दुसऱ्या भावाला वडिलोपार्जित जमीन न विचारता परस्पर संमती न घेता विकली. म्हणजेच मूळ मालकाची जर फसवणूक झाली तर झालेले,खरेदीखत हे रद्द होते का? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे हो.. नमस्कार मित्रांनो कायदा व्हिजन मध्ये मी एडवोकेट माधव आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करतो.आज आपण खरेदीखत रद्द करण्यास बाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यात प्रामुख्याने खरेदी खत रद्द करण्याचे अधिकार कोणाला आहेत? कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमानुसार दावा दाखल करतात? खरेदी खत रद्द होण्याची मुद्दे व ग्राउंड काय आहेत?संपूर्ण सोप्या भाषेत न्यायालय  प्रक्रिया.

अजूनही आपला चैनल सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद(‪@kaydavisionviregaonkar‬

Комментарии

Информация по комментариям в разработке