मंदिरांवर जी कलाकुसर असते तिचा अर्थ काय? तिला काय म्हणतात? बघा ह्या व्हिडीओ मधून | कर्णेश्वर मंदिर

Описание к видео मंदिरांवर जी कलाकुसर असते तिचा अर्थ काय? तिला काय म्हणतात? बघा ह्या व्हिडीओ मधून | कर्णेश्वर मंदिर

थक्क करणारी कलाकुसर आणि कोकणातील सर्वात जुने आणि दुर्मिळ कर्णेश्वर शिव मंदिर, कसबा संगमेश्वर, कोकण
#karneshwartemple #karneshwartemplekasbasangameshwar #temple
#konkan #kokandarshan

वास्तू कलेचा, स्थापत्य कलेचा अदभूत आविष्कार असलेल्या कर्णेश्वर मंदिराला आज भेट दिली. हे मंदिर चालुक्य कालीन असून हे मंदिर त्याच्या बांधकाम शैलीसाठी ओळखले जाते. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ऐतिहासिक आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली ठिकाणे आहेत त्यापैकी
रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा व शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण असलेले संगमेश्वर एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. सह्याद्री खंडामध्ये या प्रदेशाला रामक्षेत्र असे म्हटले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजा कर्ण याने आपली राजधानी करवीर, कोल्हापूर इथून संगमेश्वर येथे स्थापन केली. त्यानंतर या गावाला मोठी तटबंदी बांधून मंदिरे आणि महाल उभारले. बाराव्या शतकात लिंगायत समाजाचे बसव यांचे वास्तव्य संगमेश्वरमध्ये होते, तर सोळाव्या शतकात विजापुरी अंमल होता. सतराव्या शतकात शेख मुकर्रबखानाने छत्रपती संभाजीराजांना बेसावध स्थितीत संगमेश्वरातच कैद केले होते

#historicalsite #karneshwartemple #temple




ignore Hashtag

#konkan
#कर्णेश्वर_मंदिर
#कोकण
#महाराष्ट्र
#महाराष्ट्राचा_प्राचीन_इतिहास
#worldheritage
#मंदिर_कसे_पहावे
#templeofindia
#shiv
#shivshankar
#archeologicalsite
#कसबा_संगमेश्वर
#paayvata
#पायवाटा
#मंदिर
#कोकणदर्शन



‪@paayvata‬


Instagram Id
  / paayvata  

Комментарии

Информация по комментариям в разработке