Gadchiroli मध्ये Black Magic च्या आरोपातून मुलगा आणि पतीनंच महिलेची हत्या केली, नेमकं काय घडलं ?

Описание к видео Gadchiroli मध्ये Black Magic च्या आरोपातून मुलगा आणि पतीनंच महिलेची हत्या केली, नेमकं काय घडलं ?

#BolBhidu #BlackMagic #GadchiroliCrime

गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडामध्ये एका महिलेला आणि पुरुषाला जाळण्यात आलं. याप्रकरणी १५ आरोपींना अटक झालीये. अटक झालेल्या आरोपींमध्ये या महिलेच्या मुलाचा आणि पतीचादेखील समावेश आहे. बारसेवाडामध्ये नेमकं काय घडलं? कसं घडलं? आणि कशामुळे घडलं? गावकऱ्यांच्या सोबत आपल्याच आईला, बायकोला जिवंत जाळण्याआधी तेलामी कुटुंबात काय झालं होतं ? संपूर्ण स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке