पुराच्या पाण्यात अडकलो,नशीब घरी पोहचलो । घरी कसा आलो ते पहा,कणकवली ते डांगमोडे 6hr लागले कोकणात पूर

Описание к видео पुराच्या पाण्यात अडकलो,नशीब घरी पोहचलो । घरी कसा आलो ते पहा,कणकवली ते डांगमोडे 6hr लागले कोकणात पूर

पुराच्या पाण्यात अडकलो,नशीब घरी पोहचलो । घरी कसा आलो ते पहा , कणकवली ते डांगमोडे 6hr नेहमी 45min लागतात पण 6 तास लागले ... 2021
नागवे,कणकवली वरून विडिओ शूट करून घरी यायला निघालो . जाताना एवढा पाऊस नाही होता पण तिकडे पोहचल्यावर खूप मोठा पाऊस सुरू झाला आणि मग सगळी कडे पाणीच पाणी , मी कणकवली पर्यंत कसा कसा पोहचलो पण मग कणकवली वरून आचरा रस्त्यावरून मी घरी यायला निघालो वाटेत 1)वरवडे पूल 2)फणसवाडी 3)पिसेकामते 4)गोठणे 5)गोळवन 6)बेळणे 7) मसुरे 8) डांगमोडे, या सर्व ठिकाणांवर मला पाणी मिळाले येताना एवढ्या सगळ्या संकटांना दूर करत वाडी वाडीतून ,जंगलातून, सद्यावरून, छोट्या मोठ्या रस्त्यांवरून प्रवास करत कसा मी माझ्या घरी सुखरूप पोहचलो हे या वलॉग मध्ये आहे..
वलॉग थोडा मोठा आहे पण तुम्हाला तो नक्की आवडणार
thank you☺️☺️💐


Follow us -

Email - [email protected]

Instagram
  / sanchitthakurvlogs__  


Facebook -   / sanchitthakurvlogs  







#कोकणातपूर #कोकणातपाऊस #पाऊस2021 #पूर2021
#कोकण #rain #monsoon #raininkonkan #मान्सून #heavyrain

Комментарии

Информация по комментариям в разработке