Ajit Pawar News : दादांच्या या ५ नेत्याला ही निवडणूक जड जाईल, किंवा हरू शकतील | Vishaych Bhari

Описание к видео Ajit Pawar News : दादांच्या या ५ नेत्याला ही निवडणूक जड जाईल, किंवा हरू शकतील | Vishaych Bhari

Ajit Pawar News : दादांच्या या ५ नेत्याला ही निवडणूक जड जाईल, किंवा हरू शकतील | Vishaych Bhari

मंडळी येत्या सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभेची निवडणूक लागणारय असे संकेत मिळत आहेत. दरम्यान मागच्या दोन वर्षांत फोडाफोडीच्या राजकारणानंतर राज्यात अस्तित्वात आलेल्या सर्व गट आणि पक्षांसाठी यंदाची विधानसभा निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई असणारय. त्यातल्या त्यात लोकसभेत फज्जा उडालेल्या अजितदादा गटासाठी तर जास्तचं अटीतटीचा प्रसंग असणारय. अजित पवार गटाचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या शरद पवार गटानं बारामतीसह सर्वच ठिकाणी अजित पवार गटाची दाणादाण उडवली होती. त्याबद्दलचे ग्राऊंड रिपोर्ट समोर आले तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. कारण अजितदादाचे आमदार असलेल्या मतदारसंघात ही मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराऐवजी शरद पवार आणि महाविरास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळं येत्या विधानसभेला ही तेच चित्र राहिलं तर अजित पवार गटातील अनेक विद्यमान आमदारांच्या जागा धोक्यात येतील असं बोललं जातंय. पण मग अजितदादा गटातील असे नेमके कोणते नेते आहेत ज्यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari #ajitpawar #sharadpawar
#विषयचभारी

ajit pawar, sharad pawar, marathi news, ajit pawar news, marathi news live, maharashtra news, sharad pawar news, ajit pawar latest news, ajit pawar ncp, sharad pawar group, ajit pawar speech, tv9 marathi latest news, tv9 marathi news channel, marathi news today, marathi news video, ajit pawar speech live, sharad pawar news today, sharad pawar marathi news, marathi breaking news, ajit pawar live, marathi news latest, marathi news updates, political news

Комментарии

Информация по комментариям в разработке