११. वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान हक्क | Equal Rights of Daughters in fathers property

Описание к видео ११. वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान हक्क | Equal Rights of Daughters in fathers property

Click to follow on WhatsApp channel:
Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vaj1...



Legal Literacy | विधी साक्षरता | हिंदू वारसा (सुधारणा) कायदा, २००५ | Equal Rights of Daughters in fathers property

वडिलांच्या संपत्तीत मुलींना समान हक्क
Equal Rights of Daughters in fathers property
हिंदू वारसा कायदा १९५६ व मुलींचे वारस हक्क
१९९४ च्या महाराष्ट्र राज्यातील हिंदू वारसा कायद्यात व नंतर केंद्र शासनाद्वारे २००५ मध्ये या कायद्यात मुलीला मुलाच्या बरोबरीने हक्क देण्यासंबंधीची दुरुस्ती करण्यात आली.
•त्याप्रमाणे हिंदू वारसा (सुधारणा) कायदा, २००५ अमलात आल्यावर व तेव्हापासून मिताक्षरा पद्धतीने शासित केलेल्या हिंदू अविभक्त कुटुंबात कन्या ही एक घटक झाली, ती अशी
तीचा कोणताही संदर्भ हा घटककन्येचा संदर्भ
असल्याचे समजण्यात येईल.
दिनांक २० डिसेंबर २००४ पूर्वी अविभक्त कुटुंबाच्या मिळकतीचे जर नोंदणीकृत वाटणीपत्र झाले
असेल किंवा न्यायालयाच्या हुकूमनाम्यानुसार वाटणी झाली असेल, तर मात्र कायद्याने नव्याने
निर्माण झालेला घटक म्हणून मुलीस प्राप्त होणाऱ्या अधिकाराचा अशा वाटणीवर काहीही
परिणाम होणार नाही किंवा वाटणीला बाधा येणार नाही.
Object of Hindu Succession (Amendment) Act 2005
The Hindu Succession (Amendment) Act, 2005 (39 of 2005) was enacted to remove gender discriminatory provisions in the Hindu Succession Act, 1956. Under the amendment, the daughter of a coparcener shall by birth become a coparcener in her own right in the same manner as the son.

Vineeta Sharma vs Rakesh Sharma on 11 August, 2020 Supreme Court Ruling

• हिंदू वारसा कायद्याच्या कलम 6 मध्ये 9 सप्टेंबर 2005 रोजी महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी दुरुस्ती केंद्र शासनाकडून करण्यात आली होती.
• वडिलोपार्जित संपत्तीत (स्थावर मालमत्तेतही) मुलांच्या बरोबरीने मुलींनाही जन्मत:च समान भागीदार म्हणून हक्क प्राप्त करुन देण्याबाबतची ही दुरुस्ती आहे.
• परंतु, कायदा दुरुस्ती अस्तित्वात आली त्यापूर्वी म्हणजेच 2005 च्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल, तर मुलींना याचा लाभ मिळेल की नाही, हे स्पष्ट नव्हते.
• वडिलांच्या मृत्यूनंतरही मुलींना संपत्तीत समान वाटा मिळणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिनांक ११ अगस्ट २०२० सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.
• हिंदू वारसा दुरुस्ती कायदा २०२० अस्तित्वात आला, त्यावेळी वडील हयात असले काय किंवा नसले काय, मुलींना त्यांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
• तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असलेल्या सर्व मुलींना सुधारित कायद्याचे अधिकार लागू होतील.
हिंदू वारसा (सुधारणा) कायदा, २००५

विधी साक्षरता
Legal Literacy
Pralhad Kachare
प्रल्हाद कचरे
हिंदू वारसा (सुधारणा) कायदा, २००५
मुलींना त्यांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा
संबंधित मुलीचा जन्म कधी झाला, याने फरक पडणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
महत्वाचे न्यायनिर्णय.
Supreme Court Decision
HIndu Succession (Amendment) Act 2005
Equal Rights of Daughters
Coparcenery Rights
Inherittance to daughters and women
वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीचा समान हक्क
हिंदू वारसा कायदा १९५६ व मुलींचे वारस हक्क
• Prakash & Ors. v. Phulavati & Ors. (2016) 2 SCC 36 --Oct 15 2015, JJ Anil R Dave, Adarsh Kumar Goel ---Prospective --Over ruled
• Danamma @ Suman Surpur & Anr. Va. Amar & Ors, (2018) 3 SCC 343. 1st February 2018,
JJ A. K. Sikri Ashok Bhushan ---- Retrospective ---Partially Over ruled
• Mangammal @ Thulasi & Anr Vs T. B Raju & Other, April 19 2018 JJ. R. K. Agarwal, JJ Abhay Manohar Sapre Prospective Over ruled
• Vineeta Sharma vs Rakesh Sharma on 11 August, 2020 JJ Arun Mishra, JJ S. Abdul Nazeer,
and M. R.Shah Revolutionary Landmark Judgement --- Retroactive

#Hindu Succession Amendment act 2005
#Daughter's equal right in ancestral property
#Equal rights
#Hindu Succession Act
#Pralhad Kachare
#Legal Literacy
#हिंदू वारसा कायदा
#मुलीचे समान हक्क
#विधी साक्षरता

Комментарии

Информация по комментариям в разработке