खास थंडीसाठी, भरपूर पौष्टिक असे, कणीक घातलेले मेथीचे लाडू | Methiche ladoo | Fenugreek ladoo

Описание к видео खास थंडीसाठी, भरपूर पौष्टिक असे, कणीक घातलेले मेथीचे लाडू | Methiche ladoo | Fenugreek ladoo

थंडी सुरू झाली की सगळीकडे मेथीचे लाडू करतात. ह्यामध्ये आयर्न, प्रोटीन्स, व्हीटॅमिन्स, ई. घटक असतात, त्यामुळे ते मुळातच पौष्टिक असतात, पण त्यामध्ये कणीक घातली, तर ते अधिकच पौष्टिक होतात. हीच रेसिपी भरपूर टिप्ससह ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे.
असे हे पौष्टिक मेथीचे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.

Ingredients:-
- Dry coconut slices (सुक्या खोबर्‍याचे काप) :- 100-125 gm
- Gond (डिंक) :- 30 gm
- Dry dates powder (खारीक पूड) :- 80 gm
- Fenugreek seeds (मेथी) :- 30 gm
- Ghee (तूप) :- 250 gm
- Jaggery (गूळ) :- 300 gm
- Poppy seeds (खसखस) :- 25 gm
- 50 gm almonds (५० ग्रॅम बदाम)
- 50 gm cashew nuts (५० ग्रॅम काजू)
- 25 gm Marking nuts (२५ ग्रॅम गोडांबी)
- 100 gm wheat flour (१०० ग्रॅम कणीक)
- Nutmeg powder (जायफळ पूड) :- Quarter tsp

-------------------------------------------------------

आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

#मेथीचे #लाडू #थंडीसाठी #रेसिपी #methiche #ladoo #fenugreek #ladoo

मेथीचे लाडू रेसिपी मराठी, मेथीचे लाडू, मेथीचे लाडू कसे बनवायचे, मेथीचे लाडू बनवण्याची पद्धत, मेथीचे लाडू खाण्याचे फायदे, मेथीचे लाडू साहित्य, मेथीचे लाडू कसे करायचे, Methiche ladoo in Marathi, methiche ladoo, methiche ladu in Marathi, methiche ladu, methiche ladu recipe, methiche ladu kase banvayche, methiche ladu khanyache fayde, methiche ladu sahitya, methiche ladu chi recipe, मेथीचे ,लाडू ,थंडीसाठी ,रेसिपी ,methiche ,ladoo ,fenugreek ,ladoo,

Комментарии

Информация по комментариям в разработке