किरण पुरंदरे सादर करत आहेत "रानगोष्टी". (पक्ष्यांचा नकला)

Описание к видео किरण पुरंदरे सादर करत आहेत "रानगोष्टी". (पक्ष्यांचा नकला)

प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ श्री. किरण पुरंदरे (किका) यांनी शुभारंभ लॉन, पुणे येथे 1 जुलै 2023 रोजी रानगोष्टी हा कार्यक्रम सादर केला.

किका आता भंडारा जिल्ह्यातल्या पिटेझरी गावात राहतात व तिथून नागझिरा अभयारण्य जवळ आहे. तिथे घडलेले अद्भुत प्रसंग त्यांनी आपल्या ओघमय वाणीत सादर केले तसेच विविध पक्षी व प्राणी यांच्या आवाजाची झलक या
व्हिडिओत बघायला मिळेल.

हा कार्यक्रम पुण्याच्या Nature Walk Charitable Trust मार्फत आयोजित केलेला होता.

प्रमुख उपस्थितांमध्ये अभिनेते श्री. गिरीश कुलकर्णी व सुयश टिळक होते.

Комментарии

Информация по комментариям в разработке