Pune Accident Update: सगळं अगरवाल कुटुंब जेलमध्ये, MLA Tingre यांच्यावर नवे आरोप, नेमकं काय झालंय ?

Описание к видео Pune Accident Update: सगळं अगरवाल कुटुंब जेलमध्ये, MLA Tingre यांच्यावर नवे आरोप, नेमकं काय झालंय ?

#BolBhidu #PuneAccidentCase #PorscheCase

१९ मे ला मध्यरात्री पुण्यात अपघात घडला, ज्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला, दारुच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवण्याचा आरोप असलेल्या वेदांत अगरवालला ताब्यात घेण्यात आलं, त्याचे वडील, आजोबा यांना अटक झाली, ब्लड सॅम्पलमध्ये घोळ करणाऱ्या ससूनच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक झाली, हे प्रकरण लावून धरणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना मंत्री शंभूराज देसाई यांनी कायदेशीर नोटीस पाठवली, मुलाची आई शिवानी अगरवाल बेपत्ता असल्याची माहितीही समोर आली.

असं बरीच काही घडलं ३० मे पर्यंत, ज्याबद्दलचे सविस्तर व्हिडीओ बोल भिडूवर वेळोवेळी येत होते. पण ३० मेनंतर या सगळ्याला जवळपास आठवडा उलटून गेला आहे, मागच्या आठवड्याभरात निकालाचा राडा सुरु असताना अगरवाल प्रकरणात नेमकं काय काय झालंय ? कोण अडकलंय ? कोण सुटलंय ? आणि आता काय होणार आहे ? सगळी माहिती घेऊयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке