Pune To Srisailam I Nonstop 800 Kilometres I पुणे ते श्रीशैल्यम I एका दिवसात आठशे किमी प्रवास I

Описание к видео Pune To Srisailam I Nonstop 800 Kilometres I पुणे ते श्रीशैल्यम I एका दिवसात आठशे किमी प्रवास I

Disclaimer : This is inform all viewers that in this video I have unknowingly,wrongly mentioned The Name of the Dam As Nagarjun Sagar Dam, which i's incorrect , the dam shown in the video is know as Telugu Ganga Project.

I Thank to our viewer Shri Ghanekar ji who has brought this mistake to my notice 🙏🏻


नमस्कार मंडळी,🙏🏻
आज निघालो आहे आपल्या बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशातील ज्योतिर्लिंग श्रीशैल्यम मधील मल्लिकार्जुन चे दर्शनासाठी
मित्रांनी हा प्रवास तसा मोठा आहे कारण आपल्या महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा राज्याच्या नंतर आंध्र प्रदेशात जायचे आहे
आणि पुण्याहून हे अंतर साधारण ७८० kms आहे ज्यासाठी गूगल मॅप वर १४/१५ तासांचा प्रवास करावा लागेल असे दाखवत आहे..
मित्रानो तत्पूर्वी ऐक गम्मत म्हणून सांगतोय तुम्हाला..
हा प्रवास करण्याचा विचार माझ्या डोक्यात ही नव्हता पण..ह्या प्रवासाचे श्रेय जाते ते आमच्या रोहन ला..
झाले असे.. एक मोठा वीकेंड सुरू होणार होता पाडव्याच्या दरम्यान,त्या वेळेस मला रोहन चा एक मॅसेज आला की " दादा काय प्लॅन आहे तुमचा ह्या वीकएंड ला..त्यावर मी त्याला रिप्लाय केले की let's talk..
झाले मग..रोहन चा फोन आला आणि त्याने विचारले की दोन दिवस सुट्टी आहे मला तर आपण शिशैल्याम ला जायचे का?
मी लगेच हो म्हणालो..आणि दुसऱ्याच दिवशी पहाटे ४:३०/५:०० दरम्यान पुण्यातून निघायचे ठरले आणि आम्ही त्या प्रमाणे निघालो आहोत..
पुण्यातून इतक्या सकाळी निघाल्यामुळे वाटेत पहिला stop अम्ही घेतला तो इंदापूर जवळ एका चहा चया स्टॉल वर..आणि साधारण ९ वाजता आम्ही पोहोचलो होतो ते सोलापूर जवळ
सोलापूर जवळ आलेल्या हॉटेल निसर्ग ल थांबलो आणि ब्रेकफास्ट केला .breakfast पेक्षा हा brunch होता कारण इथे आम्ही पोटभर नाष्टा केला कारण इथुन पुढे आम्हाला कर्नाटक तेलंगणा राज्याच्या मधून प्रवास करायचा होता आणि इथे आपल्याला खायला कसे मिळेल ह्याची काहीचव कल्पना न्हवती
आता सोलापुरातून आम्ही निघालो ते हैदराबाद च्या दिशेने..अनिंवजले होते सकाळचे दहा..
सोलापूर वरून आपण जाती ते उमरगा आणि त्यानंतर येते जळकोट..उमरगा पर्यंत रस्ते ठीक ठाक आहेत.परंतु जळकोट पशी अजून ही ते जुनेच रस्ते आहेत आणि इथे थोडे ट्रॅफिक जाम होते..पण आम्ही सकाळी लवकर ह्या भागातून जात होतो त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक जॅम चा त्रास नाही झाला आणि आम्ही पुढे निघालो..
त्यानंतर येते झहिराबाद सदशिवपेट असे ऐक एक शहरे आम्ही ओलांडत पोहोचलो ते हैदराबाद मधे,इथे हैदराबाद च्या बाहेरून जाणारा आठ पदरी मेगा हायवे आहे जो हैदराबाद च्या विमानतळापर्यंत जातो,आपल्याला ह्याच रस्त्याने जायचे आहे,आणि आम्ही पण इथून निघालो ..
मित्रांनो खरेच सांगतो ह्या रस्त्यावर प्रवास करताना खूप सुंदर अनुभव येतो,ऐक तर प्रशस्त रस्ते,चार पदरी, आणि शिस्तबध्द पध्दतीने चालणारी वाहने,आणि ह्याच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या टोलेजंग इमारती पाहून आपल्याला परदेशातून प्रवास करत असल्याचा भास होतो..
साधारण एक पाऊण तास प्रवास केल्यावर आम्ही हायवे सोडून डाव्या बाजूच्या रस्त्याने सर्व्हिस रोड ने बाहेर पडलो, तिथे ऐक तील बूथ होता तो पार करून आम्ही पुढे हैदराबाद ते श्रीशैल्य च्या वाटेवर वळालो..
आता दुपारचे ३:१५ वाजले होते आणि म्हणून आम्ही इथे जेवण करण्याचा निर्णय घेतला ..खास आंध्रा थाळी घेतली आज जेवणात,आणि मग पोटभर जेवण केले..आमचे जेवण झाले आणि आम्ही निघालो तेव्हा दुपारचे चार वाजले होते ..मंडळी इथुन श्रीशैल्य होते १८८ किलोमीटर आणि वेळ लागणार होता साधारण ४ तास..
आमचा प्रवास इथुन होणार होता तो सगळा जंगल असलेल्या भागातून,त्यात हे जंगल रात्री नऊ च्या आत पार करायचे होते आणि त्या पुढे नागार्जुन धरण ओलांडून पुढे जायचे होते..
मित्रानो आम्ही जंगल पार केले का? आम्ही रात्री धारण ओलांडू शकलो का ? आम्ही श्रीशैल्य मधे पोहोचलो का? हे सर्व बघण्यासाठी आपण माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा..आणि त्यावर आपण कॉमेंट करावे, तसेच आपण ह्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा..
धन्यवाद..

#punetishrishailyambycar #punetosrisailambycar #punetosrisailaminoneday #Punetosrisailamnonstop #Punetosrisailambyroad #punetosrisailamtravel #srisailamroads #roadstoshrisailam #howtoreachsrisailaminoneday #wheretosatyinsrisailam #wheretoeatinsrisailam #canwereachsrisailaminoneday #isitworthdrivingtosrisailam #shrimallikarjun #mallikarjunmandir #malikarjuntemple #punetosrisailamroadconditions
#punetohyaderabadbycar #punetosadasivpetbycar #punetohyderabadbycar #punetoumarga #punetonagarjunbycar
#पुणेतेश्रीशैल्यगाडीनेप्रवास #पुणेतेश्रीशैल्यकारनेप्रवास #पुणेतेश्रीशैल्यरस्तेकसेआहेत #पुणेतेसोलापूर #पुणेतेउमरगा #पुणेतेबिदर #पुणेतेसदशिवपेट पुणेतेहैदराबादगाडीनेप्रवास #मल्लिकार्जुनमंदिर #श्रीमल्लिकार्जुन

Комментарии

Информация по комментариям в разработке