LIVE Vidhan Sabha : Sambhaji Bhide वरून Yashomati Thakur - Devendra Fadnavis यांच्यात खडाजंगी

Описание к видео LIVE Vidhan Sabha : Sambhaji Bhide वरून Yashomati Thakur - Devendra Fadnavis यांच्यात खडाजंगी

#BBCMarathi #sambhajimaharaj #yashomatithakur #devendrafadnavis
संभाजी भिडेंच्या मुद्यावरून विधानसभेत विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी यशोमती ठाकूर आणि पृथ्वीराज चव्हाण यांना संभाजी भिंडेंच्या समर्थकांनी मारण्याच्या धमक्या दिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करण्याचं निवेदन सभागृहात सादर केलं.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке