Khara Nippatu | खारा निप्पट्टू

Описание к видео Khara Nippatu | खारा निप्पट्टू

‪@Jyoti_kitchen88‬
नमस्कार मंडळी
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.
आज निपट्टू ची रेसिपी शेअर केली आहे.
त्यासाठी लागणारे साहित्य=
तांदूळाचं पिठ -१ वाटी
मैदा - पाव वाटी
रवा -२ चमचा
भाजलेले शेंगदाणे -१/४ वाटी
फुटाणे -१/४ वाटी
तीळ -२ चमचा
जिरे -१ चमचा
कडिपत्ता
लाल मिरची पावडर १ १/२
चमचा
हळद
मीठ -१/२ चमचा
विधी=
वरील प्रमाणेच संपूर्ण साहित्य घ्या.तांदळाच्या पिठात मैदा, रवा व शेंगदाणे व फुटाणे चं मोठं मोठं कुट घालून जिरे १ चमचा,तिळ
२चमचा, मीठ, लाल तिखट, कडिपत्ता,२चमचा मोहन घालून भिजवा.२० मी.रेस्टवर ठेवा.नंतर प्लास्टिकला थोडे तेल लावून उंडे लाटून घ्या.( पाहिजे त्या साईजमध्ये उंडे करा) व मिडीयम गरम तेलात तळून घ्या.निपट्टू तयार झाले.
धन्यवाद 🙏🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке