Traditional Spicy Papad/ Tikhat vade | पारंपरिक तिखट वडे रेसिपी

Описание к видео Traditional Spicy Papad/ Tikhat vade | पारंपरिक तिखट वडे रेसिपी

‪@Jyoti_kitchen88‬
नमस्कार मंडळी
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.
आज तिखट वडेची रेसिपी शेअर केली आहे.
साहित्य=
मैदा -१ kg
बेसन पीठ -सव्वा किलो
मीठ चवीनुसार
लाल मिरची - १/२वाटी
तिळ - १वाटी
हळद -१ चमचा
ओवा जिरे पावडर -३ चमचा
अद्रक लसूण पेस्ट -१ चमचा
गरम तेल १/२ वाटी
विधी=
मैदात मीठ घालून पिठ मिडीयम भिजून घ्यावे.बेसन पीठात मीठ चवीनुसार घालून त्यात ओवा जिरे पावडर, अद्रक लसूण पेस्ट,हळद,तिळ, गरम तेल घालून(वरील प्रमाण दिल्या नुसार) पीठ भिजवावे.१/२ घंटा पिठ रेस्टवर ठेवल्यावर दोन्ही पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे.एक मैद्याचा गोळा घ्यावा तो हातात च मोठा करावा व त्यात बेसन पीठ चा गोळा भरून उंडा तयार करावे.व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे व थोडे सुकं पिठ लावून लाटून गरम तेलात तळून घ्यावे.तिखट वडे तयार झाले.
धन्यवाद 🙏🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке