how to file complaint to the government department | सरकारी अधिकाऱ्याकडे तक्रार कशी करावी ?| PART-II

Описание к видео how to file complaint to the government department | सरकारी अधिकाऱ्याकडे तक्रार कशी करावी ?| PART-II

मंडळी,
काही नागरिकांना संबंधित विभागांमध्ये तक्रार केल्यानंतर सुद्धा ... त्यांच्या तक्रारींना दुर्लक्षित केले जातात किंवा उत्तर दिलं जात नाही.. तर अशा वेळेस काय करावा असा प्रश्न नागरिकांना पडतो.. तर मंडळी यासाठी म्हणूनच आपण आज दप्तर दिरंगाई कायदा 2006 बद्दल माहिती पाहणार आहोत.
यामध्ये या कायद्याची विविध महत्वाची कलमे कोणती आहेत?,
दप्तर दिरंगाई बद्दल अर्ज कसा करावा?
आणि इतर महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत.

1.दप्तर दीरंगाई कायद्याची महत्त्वाची कलमे पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1Ovty...


2.दप्तर दीरंगाई बद्दल अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1rIzn...

Комментарии

Информация по комментариям в разработке