Vidhan Parishad Result : Pankaja Mundhe यांचा विजय भाजपला विधानसभेत मराठवाडा जिंकून देईल | ELection

Описание к видео Vidhan Parishad Result : Pankaja Mundhe यांचा विजय भाजपला विधानसभेत मराठवाडा जिंकून देईल | ELection

Vidhan Parishad Result : Pankaja Mundhe यांचा विजय भाजपला विधानसभेत मराठवाडा जिंकून देईल | ELection

मंडळी नुकतेच राज्यातील विधानपरिषद निवडणुकांचे निकाल हाती आले. त्यात भाजपच्या पाच नेत्यांची वर्णी लागली. पण त्यापैकी एक नाव खूप महत्वाचं होतं अन ते म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या असलेल्या पंकजा मुंडे यांचं. 2019 ची परळी विधानसभा निवडणूक अन आता पार पडलेली बीडची लोकसभा निवडणूक या दोन्ही वेळी पराभव पदरी पडल्यानंतर पंकजा यांचं राजकीय करिअर धोक्यात आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात पक्षाने त्यांना डावललं अश्याही वावड्या उठल्या. पण त्यानंतर पंकजा मुंडे यांचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात भाजपला फटका बसतोय असं चित्र निर्माण झालं आणि लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय ही आला. शेवटी मराठवाड्यात भाजपच्या राजकारणाला पोषक असणारी जातीय गणिते आणि विधानसभा निवडणुकीतला संभाव्य धोका लक्षात घेऊन भाजपनं त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पंकजा मुंडे यांनी आज अखेर विजयी गुलाल कपाळी लावला आणि त्यांच्या राजकीय वनवासाला ब्रेक दिला. पण पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर बीड आणि एकूणच मराठवाड्यातलं राजकारण चेंज होणारय, तसंच बजरंग सोनवणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. आता पंकजांच्या विजयाचा नेमका बीड, परळी, धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या राजकारणावर काय आणि कसा इम्पॅक्ट होणार त्याचा घेतलेला हा आढावा...


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You


#pankajamundhe
#pankaj#vidhanparishadresult
#vidhanparishad
#sharadpawar
#vidhanparishadlive
#vidhanparishadnikal
#vidhanparishadnivadnuk
#vidhanparishadnivadnuknikal
#विधानपरिषद
#विधानपरिषदनिवडणूक
#विधानपरिषदनिवडणूकनिकाल
#विधानपरिषदरिजल्ट amunde
#pankajamundhelectionresult
#vishaychbhari
#विषयचभारी

maharashtra vidhan parishad election result,vidhan parishad,vidhan parishad election result live,vidhan parishad election 2024 maharashtra result,vidhan parishad result 2024 live,vidhan parishad election,vidhan parishad election live,vidhan parishad election 2024,vidhan parishad election 2024 results,vidhan parishad live,vidhan parishad election process,vidhan parishad election 2024 maharashtra result live,vidhan sabha election 2024

Комментарии

Информация по комментариям в разработке