ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर अथवा जागेवर अतिक्रमण

Описание к видео ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर अथवा जागेवर अतिक्रमण

1. ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर अथवा जागेवर अतिक्रमण केले असेल तर ते कोण काढते??

2. असे अतिक्रमण काढण्याचा अधिकार ग्रामपंचायत यांना आहे का?

3. यासाठी नोटीस द्यावी लागते का??

4. अतिक्रमण किती दिवसात काढले पाहिजे??

5. अतिक्रमण काढण्याचा खर्च कोण देणार??

6. अतिक्रमण काढण्याची कृती चुकीची असेल तर या विरुद्ध ती व्यक्ती कुठे दाद मागू शकते??

7. सन उत्सव असतील तर त्यासाठी तात्पुरते रस्त्यावर असणारे अतिक्रमण योग्य आहे का???

Комментарии

Информация по комментариям в разработке