झणझणीत खानदेशी शेवभाजी | khandeshi shev bhaji recipe in marathi। sev tamatarki sabji Marathi Recipe

Описание к видео झणझणीत खानदेशी शेवभाजी | khandeshi shev bhaji recipe in marathi। sev tamatarki sabji Marathi Recipe

#khandeshishevbhaji #shevbhaji
#marathirecipe
खानदेशी शेव भाजी Khandeshi shev bhaji is authentic marathi recipe also known as Shev tameta nu shaak super delicious spicy recipe . In maharashtra dhaba style shevbhaji is famous .

Khandeshi shev Bhaji
खानदेशी चुलीवरची शेव भाजी बनवण्यासाठीचे साहित्य आणि कृती
सगळ्यात आधी एक मोठा कांदा जाडसर कापून घ्यावा १ टमाटा घेऊन त्याचे ४ तुकडे करावेत कांदा टमाटा आणि ४-५ लसून थोडे अद्रक एकत्र मिक्सरमध्ये वाटून पेज तयार करून घ्यावी.त्यामुळे शेव भाजी चा रस्सा चांगला दाट होतो.

कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं मोहरी कढीपत्ता कांदा याची फोडणी द्यावी कांदा तांबूस झाल्यानंतर त्यात मिक्सरला वाटून घेतलेल वाटण घालावे वाटण शिजल्यावर त्यात १ चमचा चटणी अर्धा चमचे मसाला पाव चमचा हळद घालवली मसाला चांगला परतून घ्यावा नंतर चवीनुसार मीठ घालावे आणि २ ग्लास पाणी सोडावे पाण्याला उकळी आल्यानंतर शेव चा काही भाग बारीक करून त्यात घालावा त्यामुळे शेव भाजीला शेवची एकसारखी चव येते. कोथिंबीर घालून उर्वरित शेव घालावी आणि गॅस बंद करावा .काही मिनिटातच आपली शेव भाजी तयार आहे

Комментарии

Информация по комментариям в разработке