Aluwadi /अळूवडी अजिबात तेलकट होऊ नये व कुरकुरीत व्हावी यासाठी खास टिप्स !Aaluwadi recipe in marathi

Описание к видео Aluwadi /अळूवडी अजिबात तेलकट होऊ नये व कुरकुरीत व्हावी यासाठी खास टिप्स !Aaluwadi recipe in marathi

पारंपारिक पद्धतीने वाफवून तयार केलेली अळूवडी रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
   • खमंग, कुरकुरीत व अजिबात तेलकट न होणार...  


साहित्य व प्रमाण
दहा अळूची पाने
वीस चमचे डाळीचे पीठ
पाच चमचे तांदळाचे पीठ
दोन टेबलस्पून धने एक चमचा जिरे याची भरड
पाव चमचा हिंग
चवीपुरते मीठ
पाव चमचा हळद
तीन चमचे लाल तिखट
दोन टेबलस्पून तीळ
दोन टेबलस्पून चिंचेचा कोळ
दोन टेबलस्पून गुळ

Комментарии

Информация по комментариям в разработке